Coronavirus: कोरोनाचा विषाणू 'इतके' महिने शरीरात राहतो आणि... धडकी भरवणारे संशोधन
कोरोना व्हायरस बाबत धडकी भरवणारे संशोधन समोर आले आहे. कोरोनाचा विषाणू आठ महिने शरीरात राहतो असा दावा या नवीन संशोधनात करण्यात आला आहे.
Jan 4, 2023, 09:40 PM ISTCorona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी
Corona Updates : चीनमध्ये (China) कोरोनची परिस्थिती इतकी वाईट, की विचार करूनच तुम्हीही पडाल चिंतेत. या कोरोनामुळं जगात पुन्हा 2020 चेच दिवस येणार का?
Jan 2, 2023, 08:42 AM ISTWeather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी
weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही.
Jan 2, 2023, 07:07 AM ISTCorona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात
Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.
Jan 1, 2023, 03:49 PM ISTCoronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...
Corona in China: चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Jan 1, 2023, 01:28 PM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM ISTNew Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील
थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
Dec 29, 2022, 09:24 PM ISTPune Corona Update : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
Pune News : थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत.
Dec 29, 2022, 04:37 PM ISTCorona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे
पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे
Dec 29, 2022, 04:30 PM ISTCoronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर
Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
Dec 29, 2022, 01:34 PM ISTWeather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Dec 28, 2022, 12:54 PM ISTCorona in India : भारतात Covid-19 ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक
India Corona Updates: चीनसह कोरोनाने अनेक देशांमध्ये कहर केला आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन भारतामध्ये अलर्ट जारी केला आहे. परंतु एका आकडेवारीनुसार आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथील लाट सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Dec 28, 2022, 09:55 AM ISTVideo: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं
Corona in China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. बीजिंगनंतर शंघाई आणि अनसन सारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. शंघाई या शहरातून आलेली मृत्यदेहाचे फोटोसमोर आले आहेत. ते पाहून सर्वांचे थरकाप उडणारी आहे.
Dec 28, 2022, 08:55 AM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTCoronavirus in India : टेन्शन वाढवणारी बातमी, भारतात परतलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
Coronavirus Latest News : चीन, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता तर विदेशातून भारतात परतलेले 39 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Dec 28, 2022, 08:17 AM IST