कोरोना व्हायरस

CoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली

Jan 17, 2023, 12:22 PM IST

Mask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा

Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे. 

Jan 11, 2023, 12:43 PM IST

Corona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

Jan 7, 2023, 06:07 PM IST

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...

Corona in China:  चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  

Jan 1, 2023, 01:28 PM IST

Coronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर

Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे. 

Dec 29, 2022, 01:34 PM IST

Corona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

 Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

Dec 28, 2022, 08:50 AM IST

कोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?

Coronavirus  : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. 

Dec 27, 2022, 10:51 AM IST

Coronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

Coronavirus : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China)  

Dec 25, 2022, 01:02 PM IST

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे.  आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.

Dec 25, 2022, 10:56 AM IST

कोरोना नियंत्रणानासाठी मुंबई महापालिका किती सज्ज? पाहा कोणत्या रुग्णालयात किती बेड राखीव

चीनसह काही देशात पुन्हा कोरोनाचं थैमान, कोरोना नियंत्रणासाठी Mumbai Municipal Corporation ने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत

Dec 24, 2022, 05:18 PM IST

Coronavirus outbreak : कोरोनाचा उद्रेक; चीनमध्ये भयावह परिस्थिती, औषधांसह डॉक्टर्सचाही तुटवडा

Coronavirus outbreak: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. 

Dec 24, 2022, 08:11 AM IST

Coronavirus। कोरोनाची चिंता : बूस्टर डोस घेणार असाल तर ही मोठी बातमी

Coronavirus Update : कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन आजपासून उपलब्ध होणार आहे.  (Coronavirus News) कोविन प्लॅटफॉर्मवर नेझल व्हॅक्सिन दिसेल.  

Dec 23, 2022, 12:33 PM IST

संक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत

कोरोनाबाबत संशोधकांचा धक्कादायक अहवाल,  धोका टाळण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहापासून दूर राहण्याचा सल्ला

Dec 22, 2022, 09:42 PM IST

Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू,  चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय

Dec 22, 2022, 07:34 PM IST

Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन

साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा

Dec 22, 2022, 02:10 PM IST