कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या.
Jul 30, 2020, 08:25 AM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.
Jul 30, 2020, 08:01 AM ISTमिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन ३' नुसार हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवला आहे.
Jul 30, 2020, 07:15 AM ISTशिवसेनेसोबत जाण्यास तयार म्हणणारे सेनेत गेले नाही म्हणजे झालं - रोहित पवार
सध्या राज्यात कोरोनाचा संकट असले तरी राजकारणाची चर्चा जोरात आहे. भाजपला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिमटा काढला आहे.
Jul 29, 2020, 02:26 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, कोरोना परिस्थितीचा घेणारआढावा
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.
Jul 29, 2020, 10:08 AM ISTकोरोना । माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण
सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला.
Jul 29, 2020, 09:01 AM ISTपुण्यातील कोरोना नियंत्रणासाठी अशी यंत्रणा काम करणार, मुख्यमंत्री देणार भेट
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल.
Jul 29, 2020, 08:48 AM ISTअमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनची तिसरी चाचणी सुरु; ट्रम्प म्हणाले, दोन आठवड्यात चांगली बातमी
कोरोनाव्हायरसच्या (CoronaVirus) वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की लवकरच या लसबाबत काही चांगली बातमी समजेल.
Jul 28, 2020, 10:36 AM ISTकेंद्र सरकारची मोठी भेट, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांची चिंता मिटणार
सरकारी कर्मचाऱ्यांची (Govt Employees) सर्वात मोठी चिंता असते ती निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळण्याची.
Jul 28, 2020, 09:17 AM ISTसॅनिटायझरचा अतिवापर, त्वचेला नुकसान पोहोचवू शकतो - आरोग्य विभाग
कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे.
Jul 28, 2020, 08:27 AM ISTराज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
राज्यात प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली आहे.
Jul 28, 2020, 07:55 AM ISTमुंबईत प्रयोगशाळा, संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी - मुख्यमंत्री
मुंबईत अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
Jul 28, 2020, 07:38 AM IST'साठी' ही तर सुरुवात; हिमालयाच्या नेतृत्त्वासाठी पुढची चाल करा
त्यांच्या स्वभावगुणांवर प्रकाशझोत...
Jul 27, 2020, 07:35 AM IST
भिवंडी । मिरानमधील कोविड सेंटरची दुरवस्था
Bhivandi Covid Center In Poor Condition
Jul 25, 2020, 04:05 PM ISTमुंबई । रश्मी उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना
Mumbai Corona To Rashmi Thackeray_s Security Guard
Jul 25, 2020, 03:55 PM IST