कोकण रेल्वे

नागोठणे - रोहा दरम्यान दरड कोसळली, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद

राज्यात सध्या पावसाचा जोर असून कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.  

Sep 4, 2019, 01:11 PM IST

ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

कोकणात जाणाऱ्या लोकांचे हाल...

Sep 2, 2019, 08:42 AM IST

गणेश भक्तांसाठी चांगली बातमी, रत्नागिरीसाठी विशेष रेल्वे

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे.  

Aug 29, 2019, 10:23 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

कोकण रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

Aug 21, 2019, 10:31 PM IST

कोकण रेल्वे पुढील 24 तासांसाठी ठप्प

पुढचे 24 तास कोकण रेल्वेही बंद असणार आहे. 

Aug 4, 2019, 07:30 PM IST
Raigad Alibaug Pen Landslide On Railway Tracks PT2M51S

कोकण रेल्वेला पावसाचा फटका, ट्रॅकवर दरड कोसळली

कोकण रेल्वेला पावसाचा फटका, ट्रॅकवर दरड कोसळली

Aug 4, 2019, 04:15 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

2 तासांपासून सावर्डे स्थानकातच मांडवी एक्स्प्रेस अडकली.

Aug 3, 2019, 05:13 PM IST

पावसाचा फटका, कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. त्यामुळे चार गाड्या कोलाड, वीर आणि करंजाडी येथे थांबविण्यात आल्या होत्या. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती.  

Jul 27, 2019, 03:05 PM IST

कोकण रेल्वेवरील तेजस एक्स्प्रेस बंद होणार, ट्रेन- १९ सुरु होणार

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई - करमाळी अशी धावणारी तेजस एक्स्प्रेसला कायमचा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्याऐवजी नवी गाडी धावणार आहे.

Jun 11, 2019, 04:46 PM IST

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.   

May 18, 2019, 11:27 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेमार्गावर तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.  

May 14, 2019, 11:10 PM IST

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचा अधिक आरामदायी प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आणखी आरामदायी  होणार आहे.

Apr 30, 2019, 08:51 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या धावणार

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी खास 60 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 22, 2019, 09:33 PM IST

कोकण रेल्वे नोकरीत भूमिपुत्रांनाच संधी हवी - शिवसेना

कोकण रेल्वे भूमिपुत्रांवर अन्याय करत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  

Feb 20, 2019, 10:25 PM IST

कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!

कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

Jan 17, 2019, 09:26 PM IST