10 लाख भारतीय कावळ्यांना का मारतेय केनिया सरकार?
Kenya Government Killed Indian Crow: यानंतर तिथल्या कावळ्यांच्या संख्येत वाढ झाली. हे कावळे खूप आक्रमक स्वभावाचे असतात. या विदेशी कावळ्यांमुळे केनियातील पक्षांची संख्या कमी होऊ लागलीय, असे केनिया सरकारचे म्हणणे आहे. हे कावळे छोट्या पक्षांची घरटी उडवून लावतात. त्यांची अंडी-पिल्ले खाऊन टाकतात. हे कावळे पर्यटक आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठीदेखील त्रासदायक ठरत आहेत.
Jun 15, 2024, 08:30 PM ISTतीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न, रात्रीसाठी बनवलं खास वेळापत्रक
कॉलेजमध्ये शिकत असताना तीन बहिणींचं एकाच मुलावर प्रेम जडलं, पण कोणतंही भांडण न करता तिघींनी त्या मुलाबरोबर लग्न करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला
Feb 6, 2023, 06:08 PM ISTदुर्मिळ पांढऱ्या जिराफाच्या मादीची पिलासह शिकार
अतिशय दुर्मिळ अशी ही प्रजाती धोक्यात
Mar 11, 2020, 08:22 PM ISTदोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम
मात्र विक्रमाची अधिकृत नोंद नाही...
Oct 13, 2019, 03:45 PM IST२०० रुपयांच्या उधारीची परतफेड करण्यासाठी तो सातासमुद्रापार आला
औरंगाबादेत शिक्षण घेणारे रिचर्ड टोंगी आता केनियाचे खासदार आणि केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत
Jul 9, 2019, 11:10 PM ISTऔरंगाबाद : २०० रुपयांच्या उधारीची परतफेड करण्यासाठी तो सातासमुद्रापार आला
औरंगाबाद : २०० रुपयांच्या उधारीची परतफेड करण्यासाठी तो सातासमुद्रापार आला
Jul 9, 2019, 11:10 PM ISTजगातल्या शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू!
जगातल्या शेवटच्या पांढऱ्या गेंड्याचा मृत्यू!
Mar 21, 2018, 11:59 AM ISTकेनियात आढळले पांढरे जिराफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 06:28 PM ISTइथे आढळले पांढ-या रंगाचे जिराफ, बघा व्हिडिओ
केनियातील जंगलात मादा जिराफ आणि तिच्या बछड्याची अनोखी जोडी निदर्शनास आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही जिराफ पांढ-या रंगांचे आहेत.
Sep 14, 2017, 08:11 PM ISTअभिनेत्री ममता कुलकर्णीने काढला केनियातून दुबईला पळ
अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी फरार अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं केनियातून दुबईला पळ काढल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांनी दिली आहे.
Aug 17, 2017, 03:36 PM ISTपंतप्रधानांचा केनियातून झाकीर नाईकांवर निशाणा
धर्मप्रचारकांनी द्वेष आणि अशांततेचा प्रसार करणे समाजासाठी धोकादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Jul 12, 2016, 12:11 AM ISTकेनियाची ही महिला फोटोशॉपद्वारे फिरली जग
केनियाच्या या महिलेचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळालेत. एका रात्रीत ही महिला इंटरनेट स्टार बनलीये.
Mar 27, 2016, 02:43 PM IST'फेसबुक'वरच्या फोटोमुळे प्रेयसीनं केली फूटबॉलपटूची हत्या
नैरोबी : केनियातील एका विद्यापीठात फूटबॉलपटू असणाऱ्या केल्विन इकात्वा याची हत्या करण्यात आलीय.
Mar 24, 2016, 04:22 PM ISTकेनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. केनियात गाईचं रक्त पितात. मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय. केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Oct 25, 2015, 10:42 AM IST'केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत'
'केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत'
Oct 24, 2015, 10:41 PM IST