मुंबईत विधिमंडळ इमारतीतील कॅन्टीनमध्ये गोंधळ
मुंबईत विधिमंडळ इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये दिव्यांग
Jan 21, 2020, 05:12 PM ISTसंसदेच्या कॅन्टीनची सबसिडी पूर्णपणे होणार बंद
आता संसदेच्या कॅन्टीनमधील जेवणावरील सबसिडी बंद होणार आहे.
Dec 5, 2019, 04:02 PM ISTमुंबई : विधानभवन कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे
मुंबई : विधानभवन कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे
Jun 20, 2019, 11:40 AM ISTजीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग
मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.
Sep 13, 2017, 10:55 PM ISTमुंबई | जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 10:08 PM ISTलेडीज स्पेशल | शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडवर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 04:48 PM IST...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?
महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे.
Sep 19, 2015, 04:45 PM ISTखासदारांच्या खाण्यासाठी जनतेच्या पैशातून १४ करोडोंची सबसिडी!
संसद भवन कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यासाठी एका वर्षात तब्बल १४ करोड रुपयांपेक्षाही जास्त सबसिडी दिली गेलीय. संसद भवन परिसरात जवळपास अर्धा डझन कॅन्टीनचं संचलन उत्तर रेल्वे द्वारे केलं जातं. सबसिडीची रक्कम लोकसभा सचिवालयाकडून दिली जाते. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालीय.
Jun 23, 2015, 05:05 PM ISTपीएम मोदी आणि संसदेतलं कॅन्टीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:42 AM ISTसायन हॉस्पिटलमध्ये मिठाईतून 40 डॉक्टरांनाच विषबाधा
सायन इथल्या पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात कॅन्टीनमधील मिठाई खाल्यानं ४० डॉक्टरांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडलीय. यातील 36 डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचं सांगण्यात आलंय.
Aug 15, 2014, 09:49 PM IST