कुडाळमध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरे १२ वर्षानंतर एकाच मंचावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 07:37 PM ISTउद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!
येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला.
Jun 23, 2017, 07:18 PM ISTउद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jun 23, 2017, 04:18 PM ISTकुडाळ विनायक अण्णा यांचा ७२वा वाढदिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:12 PM ISTकुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम
कुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम
Apr 18, 2016, 05:54 PM ISTसिंधुदुर्गात राजकीय आखाडा, राणेंचा जलवा दिसणार का?
Apr 13, 2016, 08:53 PM ISTनारायण राणेंच्या पराभवाची कारणे
Oct 27, 2014, 02:03 PM ISTराणेंना हरवणाऱ्या वैभव नाईकांचं जल्लोषात स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 07:10 PM ISTविजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.
Oct 19, 2014, 04:47 PM ISTकुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या राखीव पोलिस दलाचे पोलीस आणि कुड़ाळमधील स्थानिक नागरिक यांच्यात आज दुपारी राडा झाला.
Oct 16, 2014, 06:57 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कुडाळ
अथांग पसरलेला समुद्र, किल्ले सिंधुदुर्ग आणि कुडाळचा रमणीय परीसर असा हा कुडाळ विधानसभा मतदार संघ, १९९० पासून नारायण राणेंचा हा बालेकिल्ला.
Oct 8, 2014, 02:02 PM ISTकुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान
कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Oct 2, 2014, 07:28 PM ISTनारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार
नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.
Sep 14, 2014, 09:25 PM IST