केंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या
काँग्रेस नेते राहुल गांधींचे मित्र आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या कंपनीला अंधेरी येथील सुमारे १०० कोटी रूपयांचा भूखंड दिल्याबाबतची फाइल मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाली आहे.
Dec 6, 2013, 08:27 PM ISTराजस्थानच्या निवडणुकीत मुंबईकरांची प्रतिष्ठा पणाला!
राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यासोबतच मुंबईकर गुरूदास कामत आणि किरीट सोमय्या यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Nov 28, 2013, 05:39 PM ISTजेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!
गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.
Sep 9, 2013, 09:12 PM ISTचुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!
मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.
Aug 4, 2013, 06:24 PM ISTकुटिल भाजपचे किरीट राजदूत- काँग्रेस
भाजपच्या गप्पा नैतिकतेच्या असल्या तरी त्यांची कृती मात्र कुटीलतेची असल्याचं वारंवार दिसून आलंय. भाजपातल्या आधुनिक गोबेल्सनं किरीट सोमय्यांना आपला खास दूत म्हणून निवडलंय.
Jul 28, 2013, 07:33 PM ISTमहाराष्ट्रात `आदर्श कोळसा घोटाळा`!
महाराष्ट्रातही कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या य़ांनी केलाय. मंत्री, सनदी अधिकारी आणि माफीया यांच्यातल्या साटेलोट्यातून हा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
Jul 6, 2013, 11:23 PM ISTभुजबळ-बेंडसेंच्या संबंधांचा पर्दाफाश
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय.
May 18, 2013, 08:51 PM ISTनागपुरातही `चिखलीकर`!
नागपुरात गैरव्यवहाराप्रकरणी निलंबित असलेल्या उप अभियंत्यानं आपल्या मुलालाच PWDविभागातली बांधकामाची कंत्राटं दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय.
May 13, 2013, 10:32 PM ISTमहाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा - किरीट सोमय्या
महाराष्ट्रातही चिटफंड घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय... महाराष्ट्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलय.
Apr 26, 2013, 01:29 PM ISTसोमय्यांचा भुजबळांवर नवा आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकलाय. पुण्यातील हेक्सवर्ल्ड प्रकल्पात भुजबळांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पात 40 फ्लॅट दिल्याचंही सोमय्या यांनी सांगितलय.
Oct 10, 2012, 05:01 PM ISTकिरीट सोमय्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलेत. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय. सिंचन घोटाळा करून त्याचा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 च्या निवडणुकीसाठी वापरलाय.
Oct 9, 2012, 05:47 PM IST'शौचालयात घोटाळा' आव्हाडांचा सोमय्यांवर आरोप
मुंबईमध्ये शौचालयं बांधण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच शौचालय बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.
Sep 30, 2012, 08:52 AM IST`कोलगेट घोटाळा : दर्डा कुटुंबीयांचा सहभाग`
कोळसा घोटाळा प्रकरणात खासदार विजय दर्डा आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे हात काळे झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचप्रमाणे सुबोधकांत सहाय यांचाही कोळसा खाण घोटाळ्यात हात असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
Sep 1, 2012, 05:37 PM ISTसोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार
किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
Jul 11, 2012, 11:14 AM IST'आदर्श'च्या 'क्लीन चीट'वरुन सोमैया आक्रमक
आदर्श प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांना क्लिन चीट मिळाली असं काँग्रेसनं एकिकडे बोलायला सुरुवात केलीय आणि याच सगळ्या प्रकारावरती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केलीय.
Apr 25, 2012, 10:47 PM IST