'एटीएम'मध्ये त्यांनी पैसे भरल्याचे दाखवले पण....
जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत.
Nov 17, 2016, 01:56 PM IST२ हजारच बदलून मिळतील, लग्न घरात अडीच लाख रुपये मिळतील
सरकारने ५०० आणि हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, आज आणखी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील. या नियम १८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होईल.
Nov 17, 2016, 11:21 AM ISTइथे दानपेटीत आलं नाही 'काळं धन'
५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा गोंधळ सुरु असताना करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत. या दानपेट्यांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
Nov 17, 2016, 08:59 AM ISTटाटा रूग्णालयाला नको काळ्या पैशांची मदत
कँन्सर रूग्णांसाठी मोठी मदत रक्कम देण्याची इच्छा देणारे फोन काही जणांनी रूग्णालयात केले होते. परंतु टाटा रूग्णालय पँन नंबरच्या सहाय्यानेच मदत स्वीकारत असल्यानं, अशा काळ्या पैशाच्या मदतीला आळा बसलाय.
Nov 17, 2016, 08:54 AM ISTआठवडाभरात एटीएममधून 500, 2000च्या नोटा उपलब्ध
500 आणि 1000 नोटांच्या बंदी नंतर पैसै काढण्यासाठी सामान्यांचे हाल होत आहे. बॅंक आणि एटीएमसमोर रांगाच रांगा दिसत आहे. कडक उन्हामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागलेत. आता अशाच स्थितीत एक चांगली बातमी कानी आलेय. पुढील आठवडाभरात अधिकाधिक एटीएममध्ये 500 आणि 2000च्या नोटा मिळू शकतील.
Nov 16, 2016, 10:15 PM ISTहे पैसे कोणत्या शहरात? कधी पकडले गेले होते?
सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Nov 15, 2016, 08:59 PM ISTसाईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय.
Nov 15, 2016, 04:49 PM ISTकोचीच्या चर्चमधील ही दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:08 PM ISTजुन्या नोटा बदलू किंवा स्वीकारु नका - रिझर्व्ह बँकेचे जिल्हा बँकांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:07 PM ISTनोटा रद्द करण्याच्या निर्णयावर राजकीय खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:06 PM ISTजिल्हा बँकांमध्ये नोटा बदली आणि स्वीकारण्यावर बंदी का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:04 PM ISTसोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य
सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले.
Nov 15, 2016, 02:23 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
Nov 15, 2016, 01:28 PM ISTपैसे अदला-बदली करणाऱ्यांच्या बोटांवर शाई लागणार
बँकेत वारंवार जाऊन पैसै काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता सरकारनं बँकेत पैसे काढल्यावर बोटावर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेताय.
Nov 15, 2016, 01:12 PM ISTही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश
सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.
Nov 15, 2016, 12:48 PM IST