काळा पैसावाल्यांची झोप उडणार, स्विस बँक भारताला माहिती देणार
स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.
Aug 6, 2017, 11:13 PM ISTस्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशांची माहिती मिळणार
स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती मिळणं आता सरकारला शक्य होणार आहे.
Jun 16, 2017, 11:22 PM ISTनोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना दुसरा दणका, त्या खात्यांवर कारवाई
नोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना आता दुसरा दणका बसणार आहे.
Apr 14, 2017, 06:25 PM ISTकर्जमाफी बॅंकेतील काळ्यापैशासाठी हवेय - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 07:44 PM ISTआयकर विभागाकडून 49 हजार कोटींचा काळा पैसा उघड
गेल्या चार वर्षात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे 49 हजार कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आलीय. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय.
Mar 26, 2017, 04:28 PM IST'नोटबंदीनंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला?'
महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
Feb 12, 2017, 08:43 PM ISTनोटाबंदीनंतर १० लाखाहून अधिक रक्कम जमा कऱणाऱ्यांना आयटीच्या नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे.
Jan 19, 2017, 10:43 AM ISTनोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती
देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
Jan 15, 2017, 01:12 PM ISTराष्ट्रवादी राज्यभरात करणार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:16 PM ISTभाजप सरकारने काळा पैसा पांढरा केला : काँग्रेस
भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर, बॅकेत जमा झाले जितके सांगितले तितके जमा. यावरून काळापैसा सगळा पांढरा झाला आहे. भाजपच्या माध्यमातून पांढरा झाला असा आमचा आरोप, असा हल्लाबोल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.
Jan 7, 2017, 05:52 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTनोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत.
Jan 5, 2017, 03:38 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM IST२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
Jan 5, 2017, 10:24 AM IST