काँग्रेस

Pradnya Rajeev Satav: राजीव सातव यांच्या पत्नीवर गंभीर हल्ला, जीवाला धोका म्हणत दिली माहिती

Pradnya Rajeev Satav: 'महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला.... भ्याड हल्ला काय करता समोर या', म्हणत केला संताप व्यक्त 

Feb 9, 2023, 08:13 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग

Maharashtra Political News : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.

Feb 7, 2023, 11:06 AM IST

Political News : बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदाला धोका, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?

Political News : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदानं अनेकांच्या नजरा वळवल्या. आता त्यामागे नेमकं कारण काय हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. 

 

Feb 7, 2023, 07:26 AM IST

12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचे अनुभव सांगितले

Jan 30, 2023, 03:36 PM IST

Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!

Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.

Jan 27, 2023, 07:07 PM IST

Congress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !

 Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.

Jan 27, 2023, 08:48 AM IST

Video Viral: बडे भाईsss राहुल गांधी यांना हाक मारत त्यांच्याविषयी काय म्हणाल्या प्रियंका?

Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी यांच्यासाठी आधार असणाऱ्या प्रियंका गांधी यांनी यावेळी कमालच केली. व्यासपीठावर आल्या आणि राहुल यांना हाक मारत म्हणाल्या.... 

Jan 4, 2023, 10:38 AM IST

Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?

Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.  

Dec 30, 2022, 03:18 PM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.

Dec 30, 2022, 01:14 PM IST

MVA Protest : 17 डिसेंबरच्या मोर्चावर मविआ ठाम, सहभागी होण्याचं राज्यातील जनतेला आवाहन

MVA Morcha: मविआच्या मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी नाही, पण मोर्चा काढण्यावर ठाम, विरोधी पक्षांचा सरकारला इशारा

Dec 15, 2022, 05:21 PM IST

Sonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही

Sonia and Rajiv Gandhi Love Story : माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या. 

Dec 9, 2022, 10:43 AM IST

Gujarat Election 2022 Results: निवडणुकीचा निकाल आणि इंटरनेटवर मिम्स, हसून हसून पोट दुखेल!

निवडणुकीच्या निकालावरून इंटरनेटवरही मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

Dec 8, 2022, 03:57 PM IST

Election Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम

Gujarat, Himachal Election Result 2022: गुजरातमधील 182 जागांपैकी भाजप 153 जागांवर पुढे आहे आणि दोन जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.

Dec 8, 2022, 03:23 PM IST

Gujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं

Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. 

Dec 8, 2022, 12:38 PM IST