सचिन तेंडुलकर या मानाच्या यादीत, लंडनमध्ये केले सन्मानित
या मानाच्या यादीत आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे.
Jul 19, 2019, 10:33 AM ISTसेंच्युरियन पराभव : धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको होती - गावस्कर
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको हवी होती, असे मत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेय. टीम इंडियाचा सेंच्युरियन कसोटीत झालेल्या पराभवानंतर गावस्करांनी हे मत व्यक्त केले.
Jan 17, 2018, 09:13 PM ISTनागपूर | टेस्ट करिअरमध्ये विराट कोहलीचे द्विशतक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 03:47 PM ISTकसोटी क्रिकेटमध्ये लोकेश राहुलच्या नावे खराब रेकॉर्डची नोंद
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सलामीवीर लोकेश राहुलच्या नावे खराब रेकॉर्डची नोंद झालीये. कसोटीमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरलाय.
Nov 16, 2017, 06:13 PM ISTतब्बल १७ वर्षांनी कसोटी क्रिकेटचा विस्तार
२००० नंतर बांग्लादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आयसीसीच्या कसोटी क्रिकेटचा विस्तार करण्यात आलाय.
Jun 22, 2017, 11:10 PM ISTमिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले.
Apr 1, 2017, 06:05 PM ISTगूगल डूडलचा पहिल्या कसोटी क्रिकेटला सलाम, 140 वर्षे कसोटीला पूर्ण
आजच्या दिवसी कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. आज बरोबर 140 वर्षे या गोष्टीला झालीत. 1877 मध्ये 15 मार्चला जगातील पहिला कसोटी क्रिकेट सामना झाला. याबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून ही आठवण ताजी केली.
Mar 15, 2017, 10:09 AM ISTऑस्ट्रेलियाला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार्क दौऱ्यातून बाहेर
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये.
Mar 10, 2017, 02:57 PM ISTविजयी भारतीय संघाचं जंगी स्वागत
बंगळुरु कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचं टीम हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.
Mar 8, 2017, 11:14 AM ISTबंगळुरुत दुसऱ्या कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडिया, ऑस्ट्रेलियाचा कसून सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:02 PM ISTगेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीतील खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत गारद झाला. गेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे. पहिल्या डावात भारताने अवघ्या ११ धावांत तब्बल ७ गडी गमावले.
Feb 24, 2017, 02:08 PM ISTतिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहाशेपार
भारताने बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात ६००हून अधिक धावांचा डोंगर उभारलाय. भारताचा हा सलग तिसरा कसोटी सामना आहे ज्यात भारतीय संघाने एका डावात ६००हून अधिक धावा केल्यात.
Feb 10, 2017, 03:14 PM ISTचेन्नईमध्ये भारताची विक्रमी धावसंख्या
चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघाने भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने या सामन्यात सात बाद 755 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
Dec 19, 2016, 04:52 PM ISTटीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली
टीम इंडियाने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव आज दसऱ्याचे सीमोल्लघंन करत विजयाचे सोने लुटले. तिसऱ्या कसोटी सामना 321 जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली.
Oct 11, 2016, 05:15 PM ISTकोहलीनं पु्न्हा एकदा भारताला मिळवून दिला पहिला नंबर!
मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर टीम इंडियानं भारतीयांना एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2016, 10:32 AM IST