कर

पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2015, 03:11 PM IST

खुशखबर : आजपासून एलबीटी रद्द

आजपासून एलबीटी रद्द

Aug 1, 2015, 10:40 AM IST

खुशखबर : आजपासून एलबीटी रद्द

व्यापाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे आजपासून एलबीटी रद्द झालाय.

Aug 1, 2015, 09:36 AM IST

करदात्यांच्या पैशांवर खासदारांची चंगळ

भरमसाठ पगार, मोफत घरं, पाणी-वीज मोफत, रेल्वे-विमानाचा खर्च नाही हे कोणत्याही सर्वासामान्याचं स्वप्न. पण करदात्यांच्या पैशांवर ही चंगळ सुरू आहे जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारांची. संसदेच्या कॅन्टीनमध्येही देशातलं सर्वात स्वस्त अन्न मिळतं. गेल्याच महिन्यात माहिती अधिकारात हे वास्तव समोर आलंय.

Jul 2, 2015, 01:48 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!

'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे. 

Jun 23, 2015, 04:13 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा

क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा

Jun 23, 2015, 12:26 PM IST

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत

संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय. 

May 7, 2015, 04:50 PM IST

जेटलींच्या अर्थसंकल्पात श्रीमंत आणि अतिश्रीमंतांना धक्का

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना व्यक्तीगत आणि कंपन्यांची आयकर मर्यादा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. पण, श्रीमंत अती-श्रीमंतांना मात्र सरचार्जच्या रुपानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

Feb 28, 2015, 05:03 PM IST

असे केल्यास तुमचे ४ लाख ४४ पर्यंत उत्पन्न होणार करमुक्त

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१४-१५ वर्षाचे बजेट सादर केले त्यात पर्सनल इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, काही अशा काही गोष्टी केल्या आहेत त्याने तुमचा टॅक्स ४ लाख ४४ हजार २०० पर्यंत वाचू शकतो

Feb 28, 2015, 01:55 PM IST

अर्थमंत्री अरूण जेटली आज मांडणार केंद्रीय अर्थसंकल्प

अर्थमंत्री अरूण जेटली आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य माणसाला अच्छे दिन आणण्याची स्वप्नं दाखवली. आता अरूण जेटलींच्या पेटा-यातून आज नक्की काय बाहेर येणार? सामान्य नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होणार? बजेटनंतर खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? आदी प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.

Feb 28, 2015, 07:47 AM IST

राज्यांचा कर वाटा तब्बल ४२ टक्के

चौदावा वित्त आयोग अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यामुळे केंद्रीय करांमध्ये राज्यांना तब्बल ४२ टक्के वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.

Feb 25, 2015, 11:54 AM IST