कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणूक, बदामीत धनगर, वाल्मिकी समाजाचं प्राबल्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 02:25 PM ISTबेळगाव | कर्नाटक निवडणूक, काँग्रेसची यादी जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 09:34 AM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.
Apr 1, 2018, 11:23 PM ISTशिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५०-५५ जागा लढविणार
शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 1, 2018, 05:54 PM ISTकर्नाटक निवडणूक पूर्वीचा एक्झिट पोल आला समोर, धक्कादायक निकालाचा अंदाज
कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया आपले सरकार वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकात सातत्याने दौरा करत आहेत. भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी करत प्रचार सुरु केलाय.
Mar 30, 2018, 11:00 PM ISTBJP कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून काढू - अमित शाह
कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय.
Mar 30, 2018, 09:42 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूका : 12 मेला मतदान तर 15 मेला मतमोजणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 07:28 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक : तारखा जाहीर
कर्नाटक विधानसभा निवडणूक : तारखा जाहीर
Mar 27, 2018, 11:51 AM ISTपंतप्रधान मोदी बाळगतात अश्वासनांच्या थापांचे पुस्तक - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध धार्मिक स्थळे, विद्यालये यांचे दौरे सुरू केले आहेत.
Mar 24, 2018, 11:19 PM ISTकर्नाटकात देवेगौडा किंगमेकरच्या भूमिकेत? काँग्रेस-भाजपला जोरदार टक्कर
कर्नाटकमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे. पण या निवडणुकीत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा प्रादेशिक पक्ष असणारा जनता दल सेक्युलरही महत्वाची भूमिका बजावेल असं चित्र दिसून येते आहे.
Mar 23, 2018, 11:30 PM ISTसोनिया गांधीना काँग्रेस कार्यकर्त्याकडून नोटीस
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांने अडचणीत आणले आहे. त्यांने दाखल केलेल्या याचिकेनंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने सोनिया यांना नोटीस बजावली आहे.
Apr 9, 2013, 01:01 PM IST