नोकऱ्यात स्थानिकांनाच प्राधान्य हवे, कमलनाथ यांच्या वक्तव्यावरून नवा वाद
त्यांच्या व्यक्तव्यावर बिहारमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
Dec 18, 2018, 04:20 PM ISTराहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये, कमलनाथ राज्याचे 18 वे मुख्यमंत्री
थोड्या वेळात कमलनाथ यांच्या शपथविधीला सुरूवात
Dec 17, 2018, 01:19 PM ISTकमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन यांची घेतली भेट
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सज्ज झालेत.
Dec 14, 2018, 05:53 PM ISTकमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM IST...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!
ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली
Dec 12, 2018, 12:15 PM ISTकमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे... मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमताचा आकडा
Dec 12, 2018, 11:30 AM ISTमध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी नेत्यांची खलबतं
मध्य प्रदेशात काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत दिसू लागल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची खलबतं सुरू झाली आहे.
Dec 11, 2018, 11:21 AM ISTलोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली तरी मतदार संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढली?
मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Jun 3, 2018, 10:09 PM ISTमध्यप्रदेशात काँग्रेस, बसपा आघाडी, चर्चा अंतिम टप्प्यात: कमलनाथ
मध्यप्रदेशात बसपाला गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्याने सात टक्के मतदारांचा पाठिंबा मिळत आला आहे.
Jun 3, 2018, 02:25 PM ISTकाँग्रेसमध्ये हलकल्लोळ, भाकरी फिरवण्याची नेत्यांची मागणी
भाजपच्या विजयाच्या आनंदानंतर भाजप पुढच्या तयारीला लागली असताना तिकडे काँग्रेसमध्ये मात्र हल्लकल्लोळ माजालाय.
Mar 16, 2017, 04:11 PM ISTदेशद्रोह्यांवर कडक कारवाईची कमलनाथ यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 10:22 PM ISTकमलनाथ बनले लोकसभेचे अस्थाई अध्यक्ष
काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Jun 4, 2014, 12:07 PM ISTकेंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ
पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो.
Apr 10, 2014, 06:43 PM IST