India’s highest paid actress : दीपिका, अनुष्का, कतरिनाच्या नाकावर टिच्चून 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन
India’s highest paid actress : अभिनेत्रींच्या बाबतीतही तेच. भारतीय चित्रपट विश्वामध्ये सध्या अनेक अभिनेत्रींचा बोलबाला आहे. कोण सौंदर्यामुळे, कोण चित्रपटांमुळे तर कोण चक्क गलेलठ्ठ मानधनामुळे चर्चेत आहे.
May 31, 2023, 08:44 AM ISTKangana Ranaut: 'मधुबाला तारुण्यात जशा..', कंगना रणौतने मधुबाला यांच्याशीच केली स्वतःची तुलना
कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशीच केली आहे.
Feb 23, 2023, 05:16 PM ISTKangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...
Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.
Feb 5, 2023, 07:03 PM ISTKangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Jan 27, 2023, 02:08 PM ISTकंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Oct 17, 2020, 01:07 PM ISTकंगना वादावर संजय राऊतांचं मौन
कंगना राणौत वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
Sep 9, 2020, 04:17 PM ISTशिवरायांच्या महाराष्ट्राची, मुंबईची बदनामी सहन करणार नाही - संजय राऊत
पुन्हा एकदा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.
Sep 5, 2020, 01:01 PM ISTकंगना, तू खरंतर राम कदमांना घाबरायला पाहिजेस- सचिन सावंत
काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवादरम्यान राम कदम यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
Sep 1, 2020, 06:22 PM ISTViral Videoo : 'मणिकर्णिका....'तील कंगनाचा तो घोडा खरा नव्हता, तर...
अनेक आव्हानात्मक भूमिकांना पेलत अभिनेत्री कंगना रानौत हिने नेहमीच तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. पण....
Feb 22, 2019, 02:27 PM ISTअनुपम खेर यांना कंगनाच्या धाडसाचं कौतुक
त्यांनी (इतर कलाकारांनी) स्वत:ची प्रसिद्धी नीट केली तरी ती मोठी बाब असेल
Feb 10, 2019, 01:01 PM IST'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा.
Feb 5, 2019, 12:38 PM ISTManikarnika song : युद्धभूमीतील पराक्रमासाठी झाशीची राणी सज्ज, 'विजयी भव....'
अन् प्रारंभ झाला एका रणसंग्रामाला.....
Jan 10, 2019, 09:22 AM IST'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका...' मुद्द्यावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य
यंदाही वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटांची मेजवानीच प्रेक्षकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 10, 2019, 07:49 AM ISTकंगना, हृतिकला बसणार 'ठाकरे'चा फटका?
हा एकच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Dec 28, 2018, 03:44 PM ISTPHOTO : वेळात वेळ काढून कंगनाने साजरा केला 'त्याचा' वाढदिवस
अचानक कंगनाच्या या स्वभावाविषयी चर्चा होण्यामागचं कारणही तसंच आहे.
Dec 26, 2018, 12:50 PM IST