CM च्या कामाची आम्ही तारीफ करत होतो, आता सगळे वाया गेले - जलील
कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. मात्र,
May 6, 2020, 11:39 AM ISTऔरंगाबाद, अमरावतीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला
कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे अमरावती, औरंगाबाद आणि हिंगोली येथे दिसून येत आहे.
May 5, 2020, 08:59 AM ISTऔरंगाबाद | पोलीस आयुक्तलयात परवानगीसाठी झुंबड
औरंगाबाद | पोलीस आयुक्तलयात परवानगीसाठी झुंबड
May 4, 2020, 08:50 PM ISTकोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद
कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.
May 2, 2020, 12:55 PM ISTऔरंगाबाद | २ तासात दिवसभराचा भाजीपाला विकणार कसा?
औरंगाबाद | २ तासात दिवसभराचा भाजीपाला विकणार कसा?
Apr 30, 2020, 10:25 PM ISTऔरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका, पुन्हा सापडले ११ पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत.
Apr 29, 2020, 11:56 AM ISTराज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नेमणार
निवडणूक पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाची सूचना
Apr 28, 2020, 02:10 PM ISTऔरंगाबाद येथे बजाज कंपनीसह ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.
Apr 24, 2020, 10:35 AM ISTपैसे, मोबाईलसारख्या वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी नवा फंडा
औरंगाबादच्या अभियंत्याची आयडियाची कल्पना
Apr 23, 2020, 05:43 PM ISTकोरोना संकटामुळे लग्न पुढे ढकलेय, यंदा पावसाळ्यातही उडवा लग्नाचा बार
कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुण तरुणींनी बोहल्यावर चढण्याचा बेत पुढे ढकलला होता.
Apr 23, 2020, 03:39 PM ISTऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा
लॉकडाऊनचा गैरफायदा उठवण्याचा भामट्यांचा प्रयत्न
Apr 21, 2020, 05:33 PM ISTकोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरे न करण्याच्या गृहमंत्र्यांच्या सूचना
'शहरात संचारबंदी लागू आहे. मात्र, गरज पडल्यास कडक अंमलबजावणीही करण्यात येईल'
Apr 19, 2020, 03:19 PM ISTऔरंगाबाद | ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
औरंगाबाद | ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
Apr 18, 2020, 04:00 PM ISTऔरंगाबाद | जिल्ह्यात २ रूग्ण पॉझिटीव्ह
औरंगाबाद | जिल्ह्यात २ रूग्ण पॉझिटीव्ह
Apr 16, 2020, 03:15 PM IST