ऑक्टोबरपासून फ्री रोमिंग

ऑक्टोबरपासून लागू होणार फ्री रोमिंग!

येत्या ऑक्टोबरपासून तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी रोमिंग चार्जेसची काळजी करायची गरज तुम्हाला उरणार नाही. कारण, ऑक्टोबरपासून फ्री रोमिंग लागू होणार आहे.

Mar 7, 2013, 03:46 PM IST