एप्रिल

भारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Feb 17, 2018, 09:27 PM IST

१२ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत. 

Apr 17, 2017, 09:09 AM IST

१२ वर्षांत पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे.

Apr 16, 2017, 03:38 PM IST

एप्रिलमध्येच सांगलीतील ६ तालुके पडू लागले कोरडे

 ऐन एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यातले सहा तालुके कोरडे पडू लागले आहेत. तिथल्या हवालदिल जनतेला प्रशासनानं टँकरनं पाणी पुरवठा सुरु केलाय. मात्र तरीही अनेक गावं तहानलेलीच आहेत.

Apr 15, 2017, 11:26 AM IST

म्हाडाची मे महिन्यात पुन्हा 3 हजार घरांची सोडत

म्हाडाच्या 972 घरांसाठी बुधवारी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली.

Aug 11, 2016, 10:57 AM IST

कटप्पाने बाहुबलीला का मारले जाणून घेण्यासाठी एप्रिलपर्यंत थांबा

बाहुबलीच्या सिक्वेलची रिलीज डेट आता बदलली आहे.. “बाहुबली : द कन्लूजन” या नावाने हा सिनेमा आता 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.

Aug 8, 2016, 05:59 PM IST

४ जीबी रॅमसहीत ओप्पो आर ९ लवकरच येतोय भारतात!

चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो भारतात आपला नवीन 'ओप्पो आर ९' हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. सोबतच 'ओप्पो आर ९ प्लस' या स्मार्टफोनही लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

Mar 29, 2016, 10:24 PM IST

इंग्लंडचा राजपूत्र भारत भेटीवर

लंडन : इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडल्टन एप्रिल महिन्यात चार दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. 

Feb 27, 2016, 10:18 AM IST

राज्याच्या 'राज'कारणात उलटफेर ?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एप्रिलमध्ये उलथापालथ होणार का ? हे विचारायचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी नाशिकमधल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य. 

Feb 21, 2016, 10:59 AM IST