कर्जाच्या ओझ्यामुळे एअर इंडियाचे विमान जागेवरच
एअर इंडियावर साधारण ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि या कर्जाच्या बोजामुळेच कुणी या सरकारी कंपनीला हात लावायला तयार नसल्याचं आता पुढे येतंय.
Jun 2, 2018, 09:23 AM ISTएअरइंडियामुळे मोदी सरकारला मोठा फटका
कुणीही एअर इंडिया विकत घेण्यास तयार नाही
Jun 1, 2018, 05:27 PM ISTएअर इंडियाचं विमान 'ओव्हरबूक', तिकीट असूनही प्रवाशांना रोखलं
या घटनेची विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पृष्टी केलीय. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं
May 25, 2018, 11:18 PM ISTएअर इंडियाचा प्रवास महागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 02:37 PM ISTसरसंघचालकांनी मोदी सरकारला फटकारलं
एअर इंडिया तोट्यात आहे हे खरं आहे. मात्र ही सेवा विदेशातील कंपनीला देऊ नये, असं सांगत एअर इंडियाच्या खाजगिकरणावर सरसंघचालकांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच देशात सर्व व्यवस्था कॅशलेस करू शकणार नाही, असं सांगत मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला एकप्रकारे फटकारले आहे. मुंबई शेअर बाजारात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ते बोलत होते.
Apr 16, 2018, 11:28 PM ISTकेदारनाथमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात
हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 3, 2018, 02:55 PM ISTएअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार सरकार, ९ महिन्यांपासून सुरू होती तयारी
सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.
Mar 28, 2018, 08:21 PM ISTप्रवाशाला मांसाहार दिल्याने एअर इंडिया क्रू मेंबरच्या कानाखाली लगावली
फ्रॅंकफर्ट जाणाऱ्या एअर इंडिया विमानात शाकाहारी प्रवाशाला मांसाहारी भोजन देण्याचा प्रकार घडला.
Mar 23, 2018, 04:16 PM ISTआंतरराष्ट्रीय महिला दिनी एअर इंडियाचं खास सेलिब्रेशन
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने नवी घोषणा केली आहे.
Mar 6, 2018, 09:28 PM IST'एअर इंडिया'चा नोकरीला नकार, ट्रान्सजेन्डरला हवाय इच्छामृत्यू
देशात एकीकडे 'तिसरं लिंग' म्हणून दर्जा देण्यावर चर्चा सुरू असताना विमान कंपनी 'एअर इंडिया'नं एका ट्रान्सजेन्डरला नोकरी द्यायला नकार दिला. त्यामुळे या ट्रान्सजेन्डरनं आता राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यू देण्याची विनंती केलीय.
Feb 14, 2018, 07:50 PM ISTमुंबई: महिला पायलट मुळे वाचले २६१ प्रवाशांचे प्राण
काही सेकंदांमध्येच दोन्ही समोरासमोर धडक होणार असे समजून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण,
Feb 12, 2018, 01:34 PM ISTहज यात्रेसाठी भारतात कशी आणि का सुरू झाली सबसिडी?
केंद्र सरकारने हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. पण हे सगळं होत असताना यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चाच केली जात नाहीये.
Jan 17, 2018, 10:20 AM ISTएअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मोदी सरकारची मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळानं बुधवारी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआय म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
Jan 10, 2018, 08:36 PM ISTमुंबई | एअर इंडियाच्या खासगीकरणाला खीळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 10:02 AM IST'व्हेजच्या दरात नॉनव्हेज उपलब्ध ' - एअर इंडियाच्या 'या' सेवेची उडवली खिल्ली
काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या खाद्यपदार्थांमध्ये झुरळ आढळल्याचे वृत्त आले होते. त्यापाठोपाठ आता एअर इंडियाच्या सेवेवरही प्रश्नचिन्ह उठवण्यात आले आहेत. कारण त्यांच्या जेवणाच्या प्लेटवर झुरळ फिरत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 20, 2017, 08:24 PM IST