देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTपाकिस्तानने भारतावर टाकला 'गर्मी बॉंम्ब'!
भारतातील अनेक शहरातील नागरीक गरम हवा आणि वाढलेल्या तापमानाने त्रस्त आहेत. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधून उष्ण वारे भारतात येत आहेत.
May 26, 2015, 12:40 PM ISTदेशात उष्णतेच्या लाटेचे ५०० बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:14 AM IST'उष्णतेची लाट २-३ दिवस राहणार कायम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:10 AM ISTराज्यात उष्णतेची लाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 02:11 PM ISTनाशकात उष्णतेने पार केला ४० अंशांचा पारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:09 AM ISTवाढता वाढे तापमान...अंगाची लाही लाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 05:53 PM ISTमुंबईतील वातावरणात बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 09:26 AM ISTचेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!
मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.
Dec 25, 2013, 08:41 PM ISTविदर्भात सूर्य आग ओकतोय
चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहराच्या तापमानाने तर ४७.९ पर्यंत उसळी मारलीये.
May 20, 2013, 09:19 AM ISTकशामुळे होतेय पृथ्वी गरम?
समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.
Apr 11, 2012, 05:14 PM IST