गोपीनाथ मुंडेंचा उपोषणाचा इशारा
राज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे.
Apr 2, 2013, 12:09 AM ISTउपोषण सोडण्यासाठी केजरीवालांना अण्णांची गळ!
शुक्रवारी रात्री उशीरा अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना उपोषण सोडण्यासाठी गळ घातलीय. अरविंद केजरीवाल हे २३ मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.
Mar 30, 2013, 10:01 AM ISTकेजरीवालांचं उपोषण सुरूच; तब्येत ढासळली
वीज आणि पाण्याच्या बिलात झालेल्या दरवाढीविरूद्ध ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांचं उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. परंतू डॉक्टरांच्य म्हणण्यानुसार, केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना कमी बोलण्याचा सल्ला दिलाय.
Mar 27, 2013, 11:59 AM ISTमहाराष्ट्रातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीत उपोषण
महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.
Oct 23, 2012, 10:06 AM IST'पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे'
बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी बाबांनी आपलं उपोषण मागे घेत आहेत. आंबेडकर मैदानात समर्थकांसमोर `पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे` असं म्हणत बाबांनी पंतप्रधानांवर घणाघात केलाय.
Aug 14, 2012, 01:47 PM ISTबाबांच्या उपोषणाला थोड्याच वेळात ‘पूर्णविराम’
योग गुरू बाबा रामदेव आपलं उपोषण आज समाप्त करणार आहेत. काळ्या धनाविरोधात बाबांनी रामलीला मैदानावर सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सकाळी ११ वाजता आपण या उपोषणाला पूर्णविराम देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केलीय.
Aug 14, 2012, 09:53 AM ISTटीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'
आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.
Jul 27, 2012, 04:42 PM ISTअण्णा दिल्लीकडे रवाना
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत.
Jul 24, 2012, 04:02 PM IST'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल
अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
Dec 26, 2011, 11:22 AM ISTअण्णांची प्रकृती बिघडली
उत्तरेत कडाक्याची थंडी पडल्यामुळे अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून मुंबईमध्ये उपोषण करण्याचं ठरवण्यात आलं. परंतु, महाराष्ट्रातही हवामान बदललं आहे आणि थंडी वाढली आहे. यामुळे अण्णांची तब्बेत बिघडली आहे.
Dec 24, 2011, 10:25 PM ISTएमएमआरडीएचं भाडं, उपोषणाचं अडतंय घोडं
लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय.
Dec 20, 2011, 01:48 PM IST'शेवटच्या श्वासापर्यंत लढेल'- अण्णा
संसदेत लोकपाल बिलावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे लोकपाल बिल सक्षम असावे यासाठी अण्णा हजारे उद्या पुन्हा एकदा एका दिवस उपोषण करणार आहेत.
Dec 10, 2011, 04:23 AM IST'अण्णांची वारी' पुन्हा 'रामलीलाच्या दारी'???
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची धमकीवजा इशाराच सल्ला दिला आहे. सक्षम लोकपाल बिल पारित न केल्यास येत्या 27 डिसेंबरपासून अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nov 27, 2011, 04:31 PM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM ISTकापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.
Nov 21, 2011, 07:30 AM IST