उद्योग आणि शेतीची सांगड घालण्याची गरज- मुख्यमंत्री
बिडकीन येथे ५०० एकर वर आपण अन्न प्रक्रिया उद्योग उभारणार
Jan 9, 2020, 01:42 PM ISTएकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योजकांमध्ये बैठक मुंबईत पार पडली.
Jan 7, 2020, 09:55 PM ISTसरकारवरील टीकेनंतर राहुल बजाज भाजप नेते, मंत्र्यांच्या निशाण्यावर
एकिकडून वक्तव्याचं स्वागत तर दुसरीकडून....
Dec 2, 2019, 09:21 AM ISTमहाविद्यालयीन शिक्षण सोडणारा आता दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योजक
दाहव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उद्योपती गौतम अदानी यांची मोठी झेप
Oct 15, 2019, 01:21 PM ISTठाण्यातल्या उद्योगांनाही खड्ड्यांचा फटका, उत्पादन घटलं
ठाण्यातल्या औद्योगिक क्षेत्रातलं उत्पादन घटलं
Sep 23, 2019, 09:26 PM ISTxiaomi सोबत बिझनेस करण्याची संधी, प्रतिमहिना होईल चांगली कमाई
स्मार्टफोन तयार करणारी शाओमी कंपनीनीने बिजनेस करण्यासाठी इच्छूक असलेल्या लोकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध केलेली आहे. आपण जर बिजनेस करण्यासाठी उत्सुक असाल तर कमी खर्चात Mi Store उघडू शकतात.
Apr 25, 2019, 06:36 PM ISTआत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल
खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .
Aug 8, 2018, 11:07 AM ISTनाशिक : ४ लाखांच्या भांडवलावर उभारला उद्योग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 08:31 PM ISTउद्योगांसाठी संपादित जमिनी मोकळ्या करणार - उद्योगमंत्री देसाई
उद्योगांसाठी संपादित जमिनी मोकळ्या करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलिबाग येथे केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मिळण्याची शक्यता निर्माण झालेय.
Feb 3, 2018, 12:01 PM ISTSEZ ऐवजी आता IIA येणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:28 AM ISTअर्थसंकल्पापूर्वी जीएसटी बैठक : सामान्यांना खुशखबर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:11 AM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:30 PM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:13 PM ISTनाशिक । विजेवर चालणारा चालकरहीत ट्रक्टर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 06:29 PM IST