उत्तर

'ईपीएफ'चं श्रेय लाटणाऱ्या राहुल गांधींना भाजपचं प्रत्यूत्तर

नवी दिल्ली : सरकारने 'ईपीएफ'च्या विषयावर माघार घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याचे श्रेय घेतले. 

Mar 10, 2016, 03:33 PM IST

फोटोशॉप करणाऱ्यांना धोनीचं सणसणीत उत्तर

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीचे शीर तास्किन अहमदने स्वतःच्या हातांत पकडले आहे असा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला होता. 

Mar 7, 2016, 03:31 PM IST

असहिष्णुतेच्या आरोपांना मोदींनी असं दिलंय उत्तर...

असहिष्णुतेच्या आरोपांनी घेरलेल्या मोदी सरकारनं लवकरात लवकर यावर तोडगा काढायचा निर्णय घेतलाय. 

Feb 4, 2016, 01:36 PM IST

दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्याचं उत्तर

दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्याचं उत्तर

Dec 16, 2015, 06:23 PM IST

सनी लिऑनच्या फॅन्सने विचारले, माझ्यासोबत रात्र घालवणार का?

सनी लिऑन नेहमी आपल्या अदांनी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते. तिच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्सला जाणून घ्यायच्या असतात. सनीदेखील आपल्या फॅन्सची खूप काळजी घेते. तेव्हाच तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना ती खुलेपणाने उत्तरं देते. 

Aug 26, 2015, 09:04 PM IST

राहुल यांनी अगोदर स्वत:च्या कुटुंबाचा इतिहास वाचावा - सुषमा स्वराज

च्या कुटुंबाचा इतिहास वाचावा - सुषमा स्वराज

Aug 12, 2015, 04:35 PM IST

क्वात्रोची, अँडरसनला पळून जाण्यात कुणी मदत केली? राहुलच्या आईला सुषमांचा प्रश्न

ललित मोदी आणि इतर प्रकरणांमुळे संसदेत अडचणीत आलेल्या सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी, त्या काँग्रेसची पोलखोल करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.

Aug 12, 2015, 03:52 PM IST

'वाट पाहतोय सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत अखेर मौन सोडलं आहे. सरकार आम्हाला कधी जेलमध्ये टाकतंय, याची आम्ही वाट पाहतोय, अशी तिखट प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Jun 18, 2015, 04:29 PM IST

'संकुचित मनोवृत्तीबद्दल काय बोलावे' : सोनिया

सोनिया गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाजपा खासदाराला सोनिया गांधी यांनी उत्तर देण टाळलं आहे. 'संकुचित मनोवृत्तींच्या लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे मला कठीण वाटते. मी अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही', असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

Apr 2, 2015, 07:24 PM IST