उत्तराखंडसह उत्तरेत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Jul 17, 2016, 07:26 PM ISTउत्तर भारतात थंडीचा पहिला बळी
उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं पहिला बळी घेतला आहे. सध्या येथे कडक्याची थंडी पडली आहे.
Dec 16, 2015, 09:13 AM IST