'PSLV सी-23'चं यशस्वी उड्डाण, अंतराळात भारताची भरारी
PSLV सी-23 या उपग्रह प्रक्षेपक यानाचं आज श्रीहरिकोटा इथल्या धवन अवकाश केंद्रातून उड्डाण झालंय. सकाळी 9.52 मिनिटांनी यान अवकाशात झेपावलं. या उड्डाणामुळं भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Jun 30, 2014, 08:55 AM IST