इशांतनं स्मिथला चिडवलं पण स्वत:चंच हसं केलं
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये दोन्ही टीमकडून होणारं स्लेजिंग आपण वारंवार बघतो.
Mar 5, 2017, 04:29 PM IST...आणि इशांतने त्याला सांगितले तोंड बंद ठेव
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने पाहुण्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला असला तरी बांगलादेशने चांगले प्रयत्न केले.
Feb 13, 2017, 03:44 PM ISTइशांत शर्मा - प्रतिमा लग्नबंधनात, धोनी-युवीची खास उपस्थिती
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह आज लग्नबंधनात अडकले. इशानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आर्शीवाद घेतले. तर त्याच्या लग्नाला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि नुकताच हेजलशी विवाह केलेला युवराज सिंग यांच्या खास उपस्थिती होती.
Dec 10, 2016, 09:58 PM ISTइशांत शर्माने घेतली पंतप्रधानांची भेट, दिले लग्नाचे निमंत्रण
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा येत्या 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकतोय. बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी त्याचा विवाह होणार आहे.
Dec 3, 2016, 08:34 AM ISTइशांत आणि प्रतिमाच्या लग्नाच्या खास गोष्टी...
चिकनगुनियाला तोंड दिल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये एन्ट्री झालीय. याच इशांतच्या आयुष्यात पुढच्या महिन्यात एक खास गोष्ट जुळून आलीय...
Nov 3, 2016, 11:45 PM ISTइशांत शर्माचा झाला साखरपुडा
भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माचा साखरपुडा झाला आहे. प्रतिमा सिंगबरोबर इशांत शर्मानं साखरपुडा केला आहे.
Jun 19, 2016, 09:30 PM ISTअरेरे! फोन-मॅसेजचं उत्तर दिलं नाही म्हणून इशांत शर्मा टीममधून बाहेर
दिल्लीनं आगामी घरगुती सत्रात आपल्या रणजी टीममध्ये आतंरराष्ट्रीय फास्ट बॉलर इशांत शर्माला घेतलं नाहीय. दिल्लीच्या निवडकर्त्यांच्या फोन आणि मॅसेजला उत्तर दिलं नाही म्हणून इशांतला टीम बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
Sep 24, 2015, 07:58 PM ISTमोहितला डच्चू; इशांतला संधी!
मुंबई : वेस्ट इंडिजसोबत असलेल्या पाच दिवसीय वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमचा गोलंदाज मोहित शर्मा याला डच्चू मिळालाय. त्याच्याऐवजी आता दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळालीय.
Oct 10, 2014, 07:09 PM ISTटीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
Jul 27, 2014, 08:49 AM ISTधोनी ब्रिगेडनं करून दाखवलं!
इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.
Jul 21, 2014, 08:33 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉलर्सवर आशा केंद्रीत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आशा बॉलर्सवरदेखील केंद्रीत झाल्या आहेत. फस्ट बॉलर झहीर खानने टीममध्ये कमबॅक केले आहे. तर ईशांत आणि उमेश यादवची जोडी आपल्या वेगवान माऱ्याने कांगारूंवर हल्ला करायला सज्ज आहे.
Dec 15, 2011, 12:03 PM IST