औरंगाबादच्या तरुणाचा इराणमध्ये मृत्यू
औरंगाबादच्या तरुणाचा इराणमध्ये मृत्यू
Mar 18, 2016, 10:11 PM ISTइराणच्या राष्ट्रध्यक्षांसाठी... इटलीने झाकले नग्न पुतळे!
रोम : युरोपचा समृद्ध इतिहास लाभलेल्या रोम शहरात सध्या गदारोळ माजलाय.
Jan 28, 2016, 11:16 AM ISTसौदी अरेबिया आणि इराण युद्धाच्या उंबरठ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2016, 08:40 AM ISTइराण - सौदी अरेबिया युद्धाच्या उंबरठ्यावर
इराण - सौदी अरेबिया युद्धाच्या उंबरठ्यावर
Jan 5, 2016, 11:45 AM ISTइराणच्या आण्विक करारानं अर्धे होतील कच्च्या तेलाचे दर!
इराण आणि पश्चिमी देशांमध्ये बऱ्याच काळापासून आण्विक करारावरुन बोलणी सुरु होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जगातील सहा महाशक्तींनी इराणसोबत बोलणी केली आहे.
Apr 5, 2015, 12:19 PM ISTतरुणीला १ वर्षाचा तुरुंगवास का... तर मॅच पाहिली म्हणून
पुरुषांची व्हॉलिबॉलची मॅच बघितल्यानं तेहरानमध्ये एका ब्रिटीश वंशाच्या तरुणीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त असून ब्रिटननंही त्या तरुणीला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी इराणकडे केली आहे.
Nov 3, 2014, 12:22 PM ISTआजचे फोटो (२४ सप्टेंबर २०१४)
मंगळयान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले
Sep 24, 2014, 08:08 PM IST‘व्हॉलिबॉल’ मॅच पाहणाऱ्या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा
व्हॉलिबॉल मॅच पाहण्याची शिक्षा म्हणून एका तरुणीला तब्बल 41 दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आलंय. ही घटना घडलीय इराणमध्ये...
Sep 12, 2014, 04:34 PM ISTइराणमध्ये विमान कोसळून चाळीसहून अधिक प्रवासी ठार
विमान अपघातांची मालिका सुरुच असून आज सकाळी इराणमधील तेहरान इथं प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवासी अशा सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Aug 10, 2014, 02:29 PM ISTनेस वाडियाच्या वडिलांना आला इराणमधून फोन
प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचलंय. नेस वाडीयांचे वडील नस्ली वाडिया यांना आलेला धमकीचा फोन हा इराणमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. फोन नंबर इराणचा असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.
Jun 19, 2014, 08:17 AM ISTइराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले
इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.
Jun 17, 2014, 05:32 PM ISTविद्यार्थिनीला प्राध्यापकाकडून व्हॉट्स अॅपवर अश्लील मॅसेज
अलिगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटी (एएमयू)मध्ये एका परदेशी विद्यार्थिनिसोबत लैंगिक छळाचा प्रकार समोर आलाय. एमबीए विभागात शिकणाऱ्या इराणच्या रिसर्च स्कॉलर विद्यार्थिनीनं विद्यापीठाच्याच एका प्राध्यापकाविरोधात तक्रार केलीय.
May 9, 2014, 05:07 PM IST`व्हॉट्सअॅप`वर इराणमध्ये बंदी
सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे
May 7, 2014, 07:18 PM IST... आणि इराणमध्येही फेसबुक, ट्विटर पुन्हा दिसलं!
इराणमध्ये सरकारनं घातलेल्या बंदीनंतर ‘सोशल वेबसाईटस्’ इथं बंद करण्यात आल्या होत्या... मग, इथं फेसबुक, ट्विटरवरची बंदी उठवली गेलीय का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...
Sep 18, 2013, 08:58 AM IST१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप!
इराणमध्ये एक १०८ वर्षीय वृद्ध माणूस पिता बनला आहे. तो ही अकराव्यांदा पिता बनला आहे. गंमत म्हणजे या माणसाचा सर्वांत पहिला मुलगाच आता ८० वर्षांचा आहे.
Jul 22, 2013, 06:02 PM IST