जेव्हा 'सेलिब्रिटी' आया पडतात मुलांच्या भांडणात...
बॉलीवूडची अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया आणि दिवंगत दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडणं झालीत. हे भांडण इथंच संपलेलं नाहीए तर यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय.
Dec 5, 2014, 10:35 PM ISTदोन वर्षापासून मी सिंगल आहे- आलिया
इंदूरः सध्याची टॉप टेनच्या लिस्टमध्ये असणारी आलिया भट्टचे नाव तिच्या सोबतकाम करणाऱ्या अभिनेत्यासोबत घेतले जात असते. मात्र या गोष्टीला आलियाने नकार देऊन, 'मी गेल्या दोन वर्षापासून सिंगल आहे' असल्याचं तिने सांगितलंय.
Jun 25, 2014, 05:16 PM ISTललित मोदींच्या लग्नाची कहाणी
क्रिकेट जगतात आणि `आईपीएल`मध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींच आयुष्य देखिल तितकचं वादळी राहिलेलं आहे. मोदी हे सहजासहजी कुठेच हार
मानत नाहीत.
May 8, 2014, 02:31 PM IST