आलिया भट्ट

Filmfare Awards 2019 : आलिया- रणबीरने गाजवलेल्या ‘फिल्मफेअर’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी....

हे आहेत यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी 

Mar 25, 2019, 11:23 AM IST

'विकी कौशलच्या डोक्यात शिरली यशाची हवा'

खासगी आयुष्यावरही याचा परिणाम

Mar 22, 2019, 03:16 PM IST

आलियाने ड्रायवर आणि हेल्परला भेट म्हणून दिले घर

आलिया एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहे. 

Mar 19, 2019, 05:37 PM IST

सलमान - आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

सलमान आणि भन्साळी 'इनशाल्लाह' सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत.

Mar 19, 2019, 01:12 PM IST

संजय-माधुरीचा कलंक सिनेमातील नवीन लूक प्रदर्शित

दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. 

Mar 17, 2019, 08:28 AM IST

‘आरआरआर' सिनेमात अजय - आलियाची वर्णी

सिनेमाच्या फॅशबॅक सिक्वेंसमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

Mar 16, 2019, 05:53 PM IST

VIDEO : आलियाच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा

वाढदिवसाचे औचित्य साधत तिच्या बहिणीने तिच्या बालपणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Mar 16, 2019, 05:03 PM IST

आलिया भट्ट @26, 19व्या वर्षात केलं चित्रपटसृष्टीत पदार्पण

आलिया तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Mar 15, 2019, 09:18 AM IST

प्रदर्शनाआधीच 'कलंक'ची हवा, सव्वा महिने अगोदरच प्री-बुकिंग सुरू

हा सिनेमा आपल्या ओपनिंगपासूनच अनेक रेकॉर्ड सेट करण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी आशा ट्रेड पंडितांनी व्यक्त केलीय

Mar 14, 2019, 04:54 PM IST

म्हणून 'कलंक' सिनेमा माझ्यासाठी खास-करण जोहर

दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शच्या बॅनरखाली अनेक सिनेमे सुपरहीट ठरले आहेत.

Mar 13, 2019, 07:22 PM IST

बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' झळकणार एकत्र

बॉलिवूड मधील करण-अर्जुन म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरूख खान पुन्हा एकत्र चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. 

Mar 13, 2019, 12:23 PM IST

Kalank teaser VIDEO : 'कलंक' नही, इश्क है...

 समोर येतात ते विविध आणि तितक्याच लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकणारे कलाकार

Mar 12, 2019, 02:25 PM IST

'कलंक' सिनेमाची 'बेगम' माधुरी दीक्षितचा अनोखा अंदाज

दिग्दर्शक करण जोहरच्या मल्टीस्टारर  'कलंक' सिनेमाचे लुक समोर येत आहेत.

Mar 9, 2019, 12:11 PM IST