आरएसएस

संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला

आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.

Jun 1, 2016, 09:23 PM IST

मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही- राहुल

आरएसएस आणि सत्ताधारी भाजपला माहित आहे की, कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्या मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही.

Apr 11, 2016, 11:56 PM IST

'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं'

भारत माता की जय या घोषणेवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2016, 03:52 PM IST

मायावतींकडून 'आरएसएस'ला 10 लाख रुपयांचं दान!

लखनऊस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बनवण्यात आलेल्या माधव सेवा आश्रमावर केवळ भाजपच नाही तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतींचीही मेहरनजर असल्याचं समोर आलंय. 

Mar 31, 2016, 02:57 PM IST

'भारत माता की जय'ची जबरदस्ती नको- भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी 'भारत माता की जय' ही घोषणा देण्यासाठी कोणावर जबरदस्ती नको, असे आवाहन यांनी स्वयंसेवकांना केले. राष्ट्रवादाच्या घोषणा बंधनकारक नाहीत, त्या स्वेच्छेने दिल्या पाहिजेत. प्रत्येकजण आपला आहे, आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे.

Mar 28, 2016, 08:26 PM IST

'भारत माता की जय'वर भागवत बोलले

भारत माता की जय म्हणण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. 

Mar 27, 2016, 08:31 PM IST

'संघवाल्यांनी बिकनी घातली तरी फरक पडत नाही'

आरएसएसनं आपल्या युनिफॉर्ममध्ये बदल केला. खाकी हाफ पँटऐवजी आता संघाचे स्वयंसेवक तपकिरी रंगाची फूल पँट घालणार आहेत. यावरून विरोधकांनी संघावर टीका केली आहे. 

Mar 14, 2016, 04:07 PM IST

शनिशिंगणापूर आणि जेएनयू वादावर संघाची भूमिका

शनिशिंगणापूर आणि जेएनयूच्या वादावर संघाची भूमिका

Mar 14, 2016, 02:32 PM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर संघाकडून पुन्हा वक्तव्य

आरक्षणाच्या मुद्द्यावर संघाकडून पुन्हा वक्तव्य

Mar 14, 2016, 09:29 AM IST

'संघाला पुन्हा हाफ पँटमध्ये पाठवू'

आरएसएसनं आपल्या गणवेशामध्ये बदल केला आहे. संघाच्या पारंपारिक खाकी हाफ पँटची जागा तपकिरी रंगाच्या फूल पँटनं घेतली आहे.

Mar 13, 2016, 11:46 PM IST