श्रीलंकेला विजयासाठी हव्यात ३०० धावा
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३०० धावांची गरज आहे.
Jun 3, 2017, 07:21 PM ISTपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात युवराज की कार्तिक?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतोय. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा या सामन्याचा फिव्हर अधिकच असतो.
Jun 3, 2017, 05:19 PM ISTनागपुरमध्ये भारत-पाक मॅचचा फिव्हर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 11:32 PM ISTऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवलेय. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान ४६ षटकांत पूर्ण करायचेय.
Jun 2, 2017, 08:27 PM ISTन्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाचा व्यत्यय
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आलाय.
Jun 2, 2017, 05:06 PM ISTइंग्लंडची विजयी सलामी, बांगलादेशविरुद्ध ८ विकेट राखून विजय
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय. ज्यो रुटच्या नाबाद १३३ आणि अॅलेक्स हेल्स(९५) आणि इयॉन मॉर्गनच्या नाबाद ७५ धावांमुळे इंग्लंडला बांगलादेशचे आव्हान पूर्ण करता आले.
Jun 1, 2017, 10:49 PM ISTइंग्लंडमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत विराट नाराज
चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालीये. भारताचा पहिला सामना ४ जूनला पाकिस्ताविरुद्ध होतोय. या सामन्यासाठी अवघे तीन दिवस उरलेत. हा सामना एजबेस्टन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याआधीच एजबेस्टनमधील सुविधांबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलीये.
Jun 1, 2017, 06:05 PM ISTभारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला झटका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीये. मात्र या स्पर्धेतील हायवोल्टेज मुकाबला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे.
Jun 1, 2017, 04:12 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : रोहित, अजिंक्यच्या बॅटमध्ये चिप?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यावर्षी क्रिकेट चाहत्यांना नवे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. यावेळी फलंदाजांच्या बॅटमध्ये चिपचा वापर करण्यात आलाय.
May 31, 2017, 08:48 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्यापासून थरार
चॅम्पिन्स ट्रॉफीचा थरार उद्यापासून क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार यात एकूण ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
May 31, 2017, 06:14 PM ISTधोनीने सोपा कॅच सोडल्याने विराटलाही आले हसू
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने २४० धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचे तीन धुरंधर क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी फलंदाजी केली नाही. त्यानंतरही भारताने ३२५ धावांची मोठी खेळी केली.
May 31, 2017, 04:17 PM IST