१२ जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 09:04 PM ISTमुंबई | मोठ्या हॉटेलला जीएसटी दर तातडीने कमी करण्याचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 08:42 PM ISTक्रीडा मंत्रालयाने दिले भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टचे आदेश
क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय डोपिंग एजन्सीला (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
Oct 30, 2017, 12:52 PM IST...तर गाड्यांच्या इन्श्यूरन्सचं नूतनीकरण होणार नाही
दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गाड्यांच्या इन्श्यूरन्सच्या नूतनीकरणाबाबत नवे नियम लागू केले आहेत.
Aug 10, 2017, 10:28 PM ISTयवतमाळ, नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर ३१ जुलैची अंतिम तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सरकारने जाहीर केले, मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याचं कारण पुढे करत जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.
Aug 1, 2017, 09:21 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत
एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.
Jul 31, 2017, 09:45 PM ISTयुद्धासाठी तयार राहा, चीनचे लष्कराला आदेश
युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
Jul 30, 2017, 10:07 PM ISTरिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे बँकांचीही अडचण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 03:47 PM ISTजिल्हा बँकांना सहकार खात्याचा आदेश लागू
जिल्हा बँकांना सहकार खात्याचा आदेश लागू
Jun 16, 2017, 02:12 PM ISTमुंबई - बार आणि हायवेतील अंतर मोजण्याचे हायकोर्टाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 07:14 PM ISTमराठा आरक्षण : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश
मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. त्यावरून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, हा मुद्दा प्रवर्ग मागास वर्गीय आयोगाकडे द्यावा की नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने गुरूवारपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
May 2, 2017, 07:13 PM ISTसरकारी आदेशानंतर तुरीचे पंचनामे सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:27 PM ISTआमदार निवासात तरुणीवर बलात्कार, चौकशीचे आदेश
आमदार निवासात तरुणीवर बलात्कार, चौकशीचे आदेश
Apr 21, 2017, 09:47 PM ISTबाबरी विध्वंस : सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील सहा महत्त्वाच्या गोष्टी...
सुप्रीम कोर्टानं बुधवारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसंच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसंच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासहीत 13 नेत्यांवर बाबरी मस्जिद प्रकरणात जोरदार दणका दिलाय.
Apr 19, 2017, 05:26 PM IST