नांदेड हादरले! पाणी मागितले म्हणून मनोरुग्णाने घेतला दोन जणांचा जीव
Nanded Crime News: नांदेडमध्ये एका मनोरुग्णाने दोन जणांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात थोडा तणाव निर्माण झाला होता.
May 30, 2024, 01:29 PM IST
ठाणेः जिच्यावर प्रेम केले तिलाच संपवले, कारण...; कबड्डीपटूची तिच्याच ट्रेनरने केली हत्या
Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे.
May 29, 2024, 12:43 PM ISTलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंच
Trending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
May 24, 2024, 05:31 PM ISTवादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, दोघांचा मृत्यू
Vengurla Boat Collapsed: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघे अद्यापही बेपत्ता
May 24, 2024, 12:11 PM ISTगरीब मुलींना दत्तक घेऊन थाटात लग्न लावणारी किन्नर! आतापर्यंत वसवला 15 जणींचा संसार
Trending News In Marathi: तृतीयपंथी तरी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तिने मुलींना दत्तक घेतले आणि आज मोठ्या धामधुमीत त्यांचे लग्न लावून दिले.
May 23, 2024, 04:42 PM ISTक्षुल्लक कारणावरुन केली मुलीची हत्या, अन् बेडरुममध्येच मृतदेह...; नराधम बापाचा खरा चेहरा असा आला समोर
Crime News In Marathi: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनीच एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह बेडरुममध्येच पुरण्यात आला.
May 21, 2024, 01:41 PM ISTभयंकर! 12 वर्षांच्या मुलीने खाल्लं नायट्रोजन पान अन् पोटात तयार झालं छिद्र
Liquid Nitrogen Paan: एका 12 वर्षांच्या मुलीने लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर तिच्या पोटात एक छिद्र तयार झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
May 20, 2024, 03:02 PM ISTविकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...
Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.
May 19, 2024, 12:48 PM ISTडॉक्टरांनी सांगितलं ऊन दाखवा, पालकांनी अर्धा तास बाळाला कडकडीत उन्हात ठेवलं अन्...
Trending News Today: नवजात बाळाला अर्धा तास उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळं या बाळाचा मृत्यू झाला आहे.
May 16, 2024, 01:12 PM ISTपतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Woman Tossed Her Son: कर्नाटकात एका महिलेने तिच्याच मुलाला मगरीने भरलेल्या कालव्यात फेकले आहे.
May 6, 2024, 02:36 PM ISTदेवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या
Crime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
May 5, 2024, 03:43 PM ISTइंग्रजीमुळं भंग पावलं डॉक्टर बनण्याचे स्वप्न; MBBSच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
Marathi News Today: खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
Apr 24, 2024, 12:14 PM ISTमैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट
Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच
Apr 24, 2024, 11:28 AM ISTपैशांचा हव्यास, वडिलांच्या हत्येसाठी मुलाचे 8 दिवसांपासून प्लानिंग, यश येईना म्हणून...
Crime News In Marathi: उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने वडिलांना स्कूड्रायव्हरने भोसकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 17, 2024, 05:56 PM ISTपती-पत्नीतील भांडणात मुलांचा भयंकर शेवट, जालन्यात बापानेच 3 मुलांना दिली क्रुर शिक्षा
Jalna News Today: जालन्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पतीने 3 मुलांची हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे.
Apr 15, 2024, 10:54 AM IST