आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ

Viral Video: वऱ्हाड्यांसमोर वधू वराची नामुष्की! अचानक नको 'तो' व्हिडिओ लागला अन् मग...

Bride Groom Viral Video: भरमंडपात सगळीकडे आनंदाचं वातावरण, नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण अचानक स्क्रीनवर त्यांचा प्रॉव्हेट व्हिडीओ लागला अन् मग...

 

May 11, 2023, 03:04 PM IST

Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं

Wedding Viral Video : बोलहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाने सासरच्या मंडळीसमोर भलतीच मागणी केली. ही मागणी ऐकताच सासऱ्याने पायातील चप्पल काढून नवरदेवाला भरमंडपात झोडपलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 11, 2023, 10:59 AM IST

आयुष्याचा खरा जोडीदार! आजी आजोबांमधील प्रेमाचे हे Viral Video तुम्ही पाहिले का?

Couple Viral Video: प्रेमाला ना वयाची मर्यादा असते ना वजन, उंची, जात किंवा धर्माची... खरं प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे दोन व्हिडीओ नक्की बघा.

May 9, 2023, 03:04 PM IST

Viral Video : सापाच्या रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ कधी पाहिला आहे का? 1 कोटीपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला थरारक व्हिडीओ

Snake Viral Video : घराच्या मागच्या अंगातील पाण्याच्या पाईपामध्ये साप लपला होता. तरुणांच्या ते लक्षात आलं त्यांनी धाव घेतली. त्यातील एका तरुणाने साप काढण्यास सुरुवात केली अन् मग...

May 8, 2023, 04:37 PM IST

Viral Video : Delhi Metro नंतर आता धावत्या ट्रेनमध्ये तरुणींच्या कृत्याने नेटकरी अवाक्

Trending Video : दिल्ली मेटोमध्ये शॉर्ट स्कॅट घालून एका तरुणीने डान्स केला. त्यानंतर आता धावत्या एक्स्प्रेसमध्ये काही मुलींच्या ग्रुपचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या तरुणींनी एकत्र...

May 6, 2023, 01:38 PM IST

Couple Photoshoot : शीsss हे कसलं फोटोशूट? नाल्यात कपलचा रोमान्स, एकमेकांना किस करत...

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्रीचं घटस्फोटाचं फोटोशूट चर्चे आहेत. त्यात अजून एका फोटोशूटची भर पडली आहे. पण हे फोटो कपलचं असून त्यांनी नाल्यामध्ये रोमान्स करताना...

May 6, 2023, 12:53 PM IST

महिलेने पतीला पकडलं, वधूने वराला फसवलं! 10 Cheating Videos पाहून नेटिझन्स हैराण

Trending Video : तिने पतीला दुसऱ्या तरुणीसोबत (Woman Catches Husband) रंगेहात त्या अवस्थेत...तर कुठे नवरीने नवरदेवाला (groom cheats bide) लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरुणीसोबत रोमान्स करताना..

May 5, 2023, 02:17 PM IST

किती हा क्रूरपणा! पुण्यात मालकाकडूनच पाळीव श्वानला अमानुष मारहाण, प्राणीमित्रांना कळलं अन् मग...

Dog Viral Video : त्या बिल्डिंगमधील घरातील गॅलरीतून सतत श्वानचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतं होता. या वेदनादायी आवाजाने एका जागृत व्यक्तीने प्राणीमित्रांना संपर्क केला. त्यानंतर काही लोक त्या घरी गेले असता धक्कादायक घटना समोर आली. (Pune News)

May 2, 2023, 03:34 PM IST

8 फुट लांब शक्तिशाली अजगर बकरी गिळतो तेव्हा...; पहा धक्कादायक व्हिडीओ

Snake Viral Video: एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जेव्हा 8 फुटाचा शक्तिशाली अजगर बकरी गिळतो...

May 1, 2023, 03:22 PM IST

Delhi Metro मधील एका तरुणीचा Video Viral, इंटरनेटवर संताप

Viral Video : दिल्ली मेट्रोमधील घाणेरडं कृत्य करतानाचे दोन व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणीचा मेट्रोमधील व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.  (girl Video)

 

Apr 30, 2023, 12:16 PM IST

Flight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...

Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे. 

Apr 26, 2023, 09:32 AM IST

Elephant Viral Video: खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती...आईचा श्वास थांबला अन् मग...

Viral Video : आई शेवटी आईच असते! मुलाला संकटात पाहून तिने जे केलं त्यानंतर 3 दिवस 2 रात्र ती त्याच अवस्थेत होती. तिच्या श्वास थांबला त्यानंतर लेकऱ्याचा स्पर्शानंतर जो चमत्कार झाला  पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसतो. 

 

Apr 25, 2023, 03:34 PM IST

दिल्ली मेट्रोमध्ये लिफ्टमध्ये नराधमाचं महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओमधून समोर आलं धक्कादायक कृत्य...

Delhi Metro News : गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. पण दिल्ली मेट्रोमधील लिफ्टमधील एका धक्कादायक व्हिडीओने सर्वांचीच झोप उडवली आहे.

Apr 25, 2023, 03:17 PM IST

Viral Video : डोक्यावर बंदूक लावून प्रेयसीला लुटलं जात होतं, पण प्रियकराने जे केलं ते पाहून चोरही हैराण

Shocking Viral Video : तो आला आणि त्याने बंदुक काढली...तरुणीच्या डोक्यावर बंदूक लावून तो पैसे लुटतं होता. तेव्हा प्रेयसीच्यासोबत असलेला प्रियकर मात्र...व्हिडीओ पाहून तु्म्हाला ही बसेल धक्का

Apr 25, 2023, 02:35 PM IST

Viral Video : पंतप्रधान मोदींना भुरळ घालणाऱ्या 'या' चिमुकलीचं सुमधूर गायन तुम्ही ऐकलं का?

Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरमधील लहान मुलीने शाळेची अवस्था दाखवली. या चिमुकलीने मोदींना शाळा चांगली करण्याचे आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी तिची मागणी पूर्ण केली. आता अजून एका चिमुकलीने मोदींना भुरळ घातली आहे. तिचा व्हिडीओ खुद्द मोदींनी शेअर केला आहे. 

Apr 25, 2023, 01:14 PM IST