आईस्क्रीम

'अशा' पद्धतीनं आईस्क्रीम खाल्ल्यास सर्दी-खोकला दूरच राहील

इतकी वर्ष तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आईस्क्रीम खात आलात आणि तुम्हाला कोणी सांगितलंही नाही? 

Dec 26, 2024, 03:12 PM IST

आईस्क्रीमनंतर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

Ice Cream:आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मटण, लोणी, तूपापासून बनलेले पदार्थ तसेच बिर्यानी, चायनीज फूड, जंक फूडदेखील खाऊ नका.आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान 40 मिनिटे काहीच खाऊ नका. कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. 

Apr 22, 2024, 09:20 PM IST

आईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल

Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा. 

 

Aug 7, 2023, 01:13 PM IST

मोठा धोका ! स्ट्रॉबेरी, व्हॅनिला आईस्क्रीममध्ये दुधाऐवजी वनस्पती तेल

आपण जे आइस्क्रीम खातो ते खरेच आईस्क्रीम आहे की आणखी काही आणि जे खातो ते आरोग्यासाठी अपायकारक आहे का? 

Apr 20, 2019, 11:08 PM IST

VIDEO : २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम खाणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?

हे आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला 'या' ठिकाणी पोहोचावं लागेल ...

Nov 14, 2018, 02:43 PM IST

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या...

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या... 

May 22, 2018, 11:46 PM IST

आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या... मुंबईतला धक्कादायक व्हिडिओ

आईस्क्रीम आणि उन्हाळ्याचं तसं जवळचं नातं, मात्र आईस्क्रीम खाताना काळजी घ्या.

May 22, 2018, 07:55 PM IST

मुंबई - आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 03:18 PM IST

आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नात तूफान राडा

आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नामध्ये वधू आणि वरपक्षामध्ये तूफान हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये घडली आहे. 

Apr 28, 2016, 06:09 PM IST

लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण

बदलापूर चामटोली येथील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्यावरून झालेल्या भांडणात हॉटेल मालक बाळाराम जाधव यांना वरपक्षाकडील नातेवाईकाकंडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. 

Mar 7, 2016, 11:08 PM IST

व्हिडिओ : कावळा ही आहे आईस्क्रीमचा चाहता

कावळा असला तरी तहान त्याला ही लागते. तहान लागल्यावर आपल्यालाही आईस्क्रीम खावी असे वाटते तसंच एक कावळा देखील आईस्क्रीमचा दिवाना आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या कावळ्याचं नवल वाटेल.

Feb 22, 2016, 08:14 PM IST

मोदी सरकारचा आईस्क्रीमवर राग

एक्साईड ड्युटीवर दिलेली सूट कमी .

Feb 10, 2016, 10:19 PM IST

आईस्क्रीम महाग होण्याचे संकेत

लहानथोर सर्वांच्या आवडीचं आणि जीवाला गारेगार करणारं आईस्क्रीम महाग होण्याची चिन्हं आहेत. 

Feb 10, 2016, 12:05 PM IST

आईस्क्रीमचे आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार

नागपूरमध्ये सहावर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये हा प्रकार घडलाय.

May 4, 2013, 03:04 PM IST