आंदोलन

शेतकऱ्यांनी तहसिल-प्रांत कार्यालयात सोडल्या बैलगाड्या

अमळनेर तालुक्यातील फापोरे येथील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची पूर पाटचारीची दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडीसह शेतकऱ्यांनी मोर्चा नेला आहे.

Jun 4, 2018, 07:58 PM IST

नागपूर | आंदोलनानंतर लगेच शेतकऱ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 05:19 PM IST

आंदोलनानंतर शेतकरी नेत्याचा मृत्यू

आंदोलनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यु झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज.

Jun 4, 2018, 03:14 PM IST

मुंबई भाजीपाला बाजारपेठेवर शेतकरी संपाचा परिणाम नाही

शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा.

Jun 4, 2018, 02:34 PM IST

नवी मुंबई: शेतकरी संपाचा शहरावर विशेष परिणाम नाही

शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा. 

Jun 4, 2018, 10:53 AM IST

नवी मुंबई | शेतकरी संपाचा शहरावर विशेष परिणाम नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 10:08 AM IST

...तर १० जून रोजी शेतकऱ्यांचा देशभर चक्का जाम

देशभरात शेतकरी संपंचा भडका उडालाय. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात फारशी झळ बसली नाही. मात्र, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं सरकारला ५ जूनचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिलाय.

Jun 3, 2018, 10:36 AM IST

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं- नितीन गडकरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 07:22 PM IST

पीकपाणी : दूध फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन

पीकपाणी : दूध फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन

Jun 1, 2018, 06:57 PM IST

शेतकरी आजपासून संपावर

राष्ट्रीय किसान महासंघानं आजपासून देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन पुकारलंय. या १० दिवसात गावामधून शहरांमध्ये येणारी फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यताय.

Jun 1, 2018, 10:20 AM IST

MPSC भरती घोटाळा प्रकरणी सरकार विरोधात तीव्र आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 25, 2018, 04:53 PM IST

MPSC भरती घोटाळा प्रकरणी सरकार विरोधात तीव्र आंदोलन

  एमपीएससी भरती गैरव्यवहाराप्रकरणी कारवाईसाठी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च 

May 25, 2018, 04:26 PM IST

तामिळनाडूमध्ये प्रदूषणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

तामिळनाडूमध्ये प्रदूषणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

May 22, 2018, 11:22 PM IST