SHOCKING : इथे, व्हॉटसअपवरच मिळतो बांधकामांचा चाचणी अहवाल!
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांना कसं वाचवलं जातं याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम नमुन्यांचा चाचणी अहवाल हवा तसा मिळवता येऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.
Sep 5, 2015, 12:30 PM ISTजबरदस्तीनं लग्नासाठी मुलींची सर्वात जास्त अपहरणं उत्तरप्रदेशात
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.
Aug 19, 2015, 03:45 PM ISTमालवणी दारूकांडांचा अहवाल मिळाल्यावर कारवाई करू - सुधीर मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 01:35 PM ISTकेळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच
केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.
Dec 23, 2014, 04:19 PM ISTकेळकर समित्याच्या अहवालावरून गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 05:09 PM ISTकेळकर समितीचा अहवाल फुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 05:33 PM ISTसफरचंद खा! लठ्ठपणाला करा बाय बाय!
आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्वामुळं लठ्ठपणा संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात.
Oct 1, 2014, 04:59 PM ISTमाशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!
माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...
Jun 19, 2014, 07:54 AM ISTपंढरपुरातील शौचालयाचा अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहेत. हा अहवाल पंढरपूर जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, एमएसआरडीसी, पंढरपूर नगरपालिका आणि सेंट्रल रेल्वे यांनी एक बैठक घेऊन द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
May 9, 2014, 05:29 PM ISTभारतीय अब्जाधीशांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर
देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.
Mar 3, 2014, 12:38 PM ISTमराठा आरक्षणाला उशीर झाल्यास आंदोलन करू - मेटे
मराठा समाजाला आरक्षणाची शासनाने जरी घोषणा केली आहे. मात्र, आचारसंहिता लागू होण्याच्या आधी निर्णय अपेक्षित आहे. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा रणसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी दिलाय.
Feb 27, 2014, 07:55 AM ISTमुद्गल अहवालानं आवळला `मयप्पन`चा फास
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याचा अहवाल सादर केलाय.
Feb 10, 2014, 05:07 PM ISTवयस्कर महिलांना स्तन कँसरचा धोका अधिक...
स्तन कँसर रुग्णांमध्ये प्रत्येक तीन जणांमध्ये एका ७० पेक्षा जास्त वयाच्या महिलेचा समावेश असतो, असं नुकतंच आढळून आलंय.
Feb 5, 2014, 08:05 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.
Jan 20, 2014, 04:18 PM IST