अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 06:51 PM ISTसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
Jan 29, 2018, 01:58 PM ISTनवी दिल्ली | १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 11:58 AM ISTनवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 10:25 AM ISTनवी दिल्ली | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:14 PM ISTसंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असा असेल. तर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होईल.
Jan 7, 2018, 10:25 AM ISTपाच आठवड्यांच्या अधिवेशनातले तीन आठवडे गोंधळात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 11:44 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
Apr 7, 2017, 01:03 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. संपूर्ण अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
Apr 7, 2017, 08:04 AM ISTभाजप सरकारकडून लोकशाहीचा खून - विखे-पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:41 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात
कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग पाचव्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं.
Mar 10, 2017, 05:57 PM ISTकर्जमाफीसाठी विरोधक, सेनेसोबत भाजप आमदारांचीही घोषणाबाजी
अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.
Mar 9, 2017, 12:27 PM ISTसंसदेतील बजेटचं दुसरं सत्र आजपासून सुरु
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होतेय. अधिवेशनाच्या या टप्प्याचं कामकाज 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
Mar 9, 2017, 07:44 AM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशन शेतक-यांच्या मुद्यावरच गाजणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्यावरून लक्ष्य करण्याची रणनिती आखली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी याची झलकही दाखवली.
Mar 6, 2017, 04:37 PM IST