अयोध्या राम मंदिर

अयोध्येत राम मंदिर सोहळा, पुणेकरांनी केली ‘ही’ विशेष मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं!

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या दिवशी महाराष्ट्रातही उत्साही वातावरण असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणेकरांनी एक मागणी केली आहे. 

 

Jan 18, 2024, 12:06 PM IST

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात

Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मूर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे.

Jan 17, 2024, 11:39 AM IST

बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Jan 16, 2024, 04:53 PM IST

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला. 

 

Jan 15, 2024, 07:38 PM IST

पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या

PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. 

 

Jan 12, 2024, 04:12 PM IST

अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jan 9, 2024, 07:25 PM IST

Ram Mandir: अयोध्येतील मंदिरात रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे का महत्वाचे? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir:  हिंदू धर्मात मूर्तीच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते.

Jan 4, 2024, 01:26 PM IST

राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय, विशेषत उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित झालंय. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. 

Dec 26, 2023, 07:49 PM IST

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 27, 2023, 04:21 PM IST

अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कधी होणार पूर्ण?, किती काम झालेय... माहित आहे का?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. दरम्यान, गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे.

Mar 30, 2023, 03:00 PM IST

Ram Navami 2023: राम नवमीच्या निमित्तानं साकारा सुरेख रांगोळी; पाहून घ्या सोप्या डिझाईन्स

Ram Navami 2023 : अशा या वातावरणात रांगोळी नको का? राम नवमीच्या निमित्तानं चटकन तयार होणारी आणि सुरेख दिसणारी रांगोळी काढयचीये? पाहून घ्या या सोप्या डिझाईन्स 

Mar 30, 2023, 11:04 AM IST

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST

Ram Navmi 2023 : प्रभू श्रीरामांचे 7 उपदेश देणार यशस्वी जीवनाचा कानमंत्र

Ram Navmi 2023 : तिथं अयोध्येमध्ये (Ayodhya am mandir) राम नवमीचा उत्साह शिगेला आहे. संपूर्ण अयोध्या दुमदुमलीय. अशा या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जीवनप्रवासातून तुम्हीआम्ही शिकण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. त्या नेमक्या काय... पाहुया 

 

Mar 30, 2023, 07:56 AM IST

Ram Mandir : 'त्या' 6 लाख वर्षांपूर्वीच्याच शाळीग्राम खडकातूनच का साकारणार प्रभू रामाची मूर्ती?

ram mandir ayodhya : अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती साकारताना वापरला जाणारा खडक प्रचंड महत्त्वपूर्ण. त्या खडकाबाबत तुम्हालाही माहिती असायलाच हवी. एकदा पाहा ही लक्षवेधी माहिती... 

Feb 1, 2023, 11:28 AM IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आणि माँ सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी वर्षांच्या प्राचीन शिळा आणल्या जाता आहेत.

Jan 29, 2023, 07:52 PM IST