अमरावती

मुंबईकरांच्या 'सुकलेल्या' जखमेवर मुख्यमंत्र्यांची फुंकर

'नॅशनल टेक्सटाईल कॉरपोरेशन' अर्थात 'एनटीसी'च्या मुंबईत बंद पडलेल्या तीन कापड गिरण्यांचं लवकरच पुनरुज्जीवन केलं जाणार आहे... अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. ही घोषणा करून अजूनही कित्येकांच्या मनातील 'सुकलेल्या' जखमेवर मुख्यमंत्र्यांनी फुंकर घातलीय. 

Feb 1, 2015, 07:35 PM IST

अमरावतीत चिमुकल्यांचं कृषीविश्व

चिमुकल्यांनी साकारलं कृषीविश्व. पारंपरिक शेतीसोबतच मिश्रशेतीचा प्रयोग करत बच्चेकंपनीनं समजावलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व.

Jan 17, 2015, 09:44 PM IST

शिवसेना सत्तेस सहभागी होणार - देवेंद्र फडणवीस

शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Nov 28, 2014, 11:21 PM IST

प्रियकरासह आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई आणि त्याच्या आणि त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे. 

Nov 26, 2014, 08:09 PM IST

एसटी बसचा अपघात, १५ शाळकरी विद्यार्थी जखमी

अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत. 

Nov 20, 2014, 12:48 PM IST

अमरावती-मुंबई एक्सप्रेसचा डबा घसरला; मध्य मार्गावरही परिणाम

अमरावतीहून कल्याणला येणारी अमरावती एक्सप्रेस गाडीचं  इंजिन आणि त्याच्या मागचा लगेज डबा रुळावरून वरून  घसरलाय. त्यामुळे, मध्य मार्गावर लोकल गाड्यांचंही वेळापत्रक बिघडलंय. 

Oct 30, 2014, 12:22 PM IST

मोदींच्या घशातून आवाज निघेना... अमरावतीत सभा

मोदींच्या घशातून आवाज निघेना... अमरावतीत सभा

Oct 10, 2014, 05:04 PM IST

पाकला दिलं प्रत्यूत्तर, पुन्हा अशी चूक करणार नाही - मोदी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय. 

Oct 10, 2014, 03:05 PM IST

जेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात...

हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते. 

Oct 3, 2014, 04:20 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांना अमरावतीत जोरदार धक्का

 अमरावती महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसनं संजय खोडके गटाला पाठिंबा दिला.

Sep 9, 2014, 01:11 PM IST

चक्क, वांगे 1 रुपया किलो

कमी वेळात जास्त उत्पादन देणारं नगदी पिक म्हणून शेतकरी दरवर्षी हिरव्या वांग्याची लागवड करतात. परंतु यावर्षी उत्पादन जास्त आणि खप कमी झाल्याने वांग्याचे दर १ रुपया प्रति किलो वर आल्याने अमरावती जिल्यातील वांगे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.

Jul 29, 2014, 08:55 AM IST