विंग कमांडर अभिनंदनविषयीच्या 'त्या' वादग्रस्त ट्विटवर खुर्शीदांची सारवासारव
मी असं नाही म्हणालो, की...
Mar 4, 2019, 08:26 AM ISTलवकरच कॉकपिटमध्ये परतायचंय, अभिनंदन यांचा उत्साह कायम
मला तात्काळ पुन्हा एकदा विमान उडवण्यास सुरूवात करायची आहे असे अभिनंदन यांनी सांगितले.
Mar 3, 2019, 08:45 PM ISTभारतीय वैमानिक अभिनंदन यांना पहिला 'भगवान महावीर अहिंसा पुरस्कार'
भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पहिला भगवान महावीर अहिंसा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
Mar 3, 2019, 06:48 PM ISTनवी दिल्ली । अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ
पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अभिनंदन यांना आपण कशी चांगली वागणूक दिली, असे पाकिस्तानने जोरदार प्रचार सुरु केला. त्याबाबतचा एक व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, हा व्हिडिओ सतरावेळा एडीट करण्यात आला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, हे आता पुढे आले आहे. अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
Mar 2, 2019, 11:50 PM ISTपाकिस्तानपासून वाघा बॉर्डरपर्यंत अभिनंदन सोबत आलेल्या त्या महिला कोण, त्यांच्याबाबत होत आहे चर्चा?
विंग कमांडर अभिनंदन 60 तासानंतर भारतात परतलेत. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. ही महिला कोण याचीच चर्चा सुरु होत आहे. ही महिला कोण आहे?
Mar 2, 2019, 10:13 PM ISTविंग कमांडर अभिनंदन यांनी केला मोठा खुलासा, पाकिस्तानात कसे काढलेत ६० तास?
पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
Mar 2, 2019, 07:56 PM ISTअमूलकडून अभिनंदन यांचे अनोखे स्वागत
अभिनंदन भारतात परतल्यानंतर देशभरातून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
Mar 2, 2019, 06:11 PM ISTविंग कमांडर अभिनंदन यांची संरक्षणमंत्री, वायुदलप्रमुखांनी घेतली भेट
पाकिस्तानातून भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांची संरक्षण मंत्री आणि भारतीय वायुदल प्रमुख यांनी आज भेट घेतली.
Mar 2, 2019, 04:40 PM ISTपाक वैमानिकाला भारतीय समजून मारहाण, वैमानिकाचा मृत्यू
दहशतवादविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एफ 16 विमान पुरवले होते. पण अमेरिकेने या विमानाचा भारताविरूद्ध वापर करण्यास पाकिस्तानवर निर्बंध लादले होते.
Mar 2, 2019, 03:52 PM ISTवाघा बॉर्डर : अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यास पाकिस्तानकडून दिरंगाई
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवर पोहोचले आहेत. मात्र, भारताच्या ताब्यात देण्यात पाकिस्तानकडून मुद्दामहून दिरंगाई करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून कागदोपत्री प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अभिनंदन अजून भारतात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.
Mar 1, 2019, 11:40 PM ISTवाघा बॉर्डर : हवाई दलाचे विंग कमांडर भारताच्या ताब्यात
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग अभिनंदन अटारी-वाघा सीमेवरुन भारतात दाखल झाले आहेत. कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास ते भारतात दाखल झाले. अभिनंदन भारतीय सीमेत दाखल होत असताना पत्नी त्यांच्यासोबत होत्या. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
Mar 1, 2019, 11:35 PM ISTशोएब म्हणाला पाकिस्तान जिंदाबाद, सानियाने अभिनंदन बद्दल केलं हे ट्वीट
सानियाच्या या ट्वीटचे खूप कौतूक होत आहे.
Mar 1, 2019, 08:47 PM IST#WelcomeBackAbhinandan:बॉलिवूडकरांनी असं केलं अभिनंदनचं स्वागत
अभिनंदनचं बॉलिवूड कलाकारांकडून स्वागत
Mar 1, 2019, 06:22 PM ISTकिंग खानने असं केलं विंग कंमाडर अभिनंदनचं स्वागत
अभिनेता शाहरुख खानने अभिनंदनचं स्वागत केलं आहे.
Mar 1, 2019, 05:54 PM IST'अभिनंदन' ! भारताचा वीर मायदेशी परतला
अटारी बॉर्डरवरुन अभिनंदनला भारतात परतले
Mar 1, 2019, 05:29 PM IST