अतुल सावे

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! ठाण्यात घरं मिळणार... गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. यासाठी  ठाणे जिल्हयातील 21.88 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

Jul 28, 2023, 08:57 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार : ...पाहा या नेत्यांना मिळू शकते संधी, रिपाईचीही जागा निश्चित

दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

Jun 15, 2019, 01:26 PM IST

औरंगाबाद | भाजप आमदार अतुल सावेंना धमकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 24, 2018, 02:39 PM IST

संवाद यात्रेत भाजप आमदार शेकऱ्यांवरच भडकले

ही धक्कादायक बातमी औरंगाबादमधून आहे. सरकारची शिवार संवाद यात्रा सुरु आहे, या यात्रेदरम्यान औरंगाबादचे भाजपचे आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच भडकले. 

May 29, 2017, 11:42 AM IST

औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!

औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!

Jan 18, 2017, 08:16 PM IST

औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!

औरंगाबाद  जिल्हा परिषद निवडणूकांत युतीवरून चांगलाच वाद पेटलाय. खासदार चंद्रकांत खैरे तर भाजपलाच प्रतिस्पर्धी म्हणत आहेत. तर मंत्री खोतकर थेट भाजपला भुईसपाट करण्याची भाषा बोलताना दिसतायत. ही विखारी भाषा आता भाजपला चांगलीच झोंबलीय... त्यामुळं आता युतीवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहे.

Jan 18, 2017, 08:03 PM IST