पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा
पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.
Nov 10, 2012, 08:55 PM IST`पुळचट मुख्यमंत्री, अजितदादा मुख्यमंत्री होणारच`
`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.
Nov 6, 2012, 08:52 AM ISTपैसे कसे खावेत, हे अजितदादांकडून शिकावे- मुंडे
पैसे कसे खावेत, हे अजित पवारांकडून शिकावे. पैसे खाण्याचे शिक्षण घेण्यासाठी लोक राष्ट्रवादीत जातात, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना मारला.
Oct 23, 2012, 07:54 AM ISTअजितदादा विसरले? तोंडावर नाही फेकला, राजीनामा दिला
अकोले इथल्या भर सभेत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा फेकल्याचं सांगणारे अजितदादा आज मात्र काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं.
Oct 1, 2012, 07:03 PM IST`दूध का दूध, पानी का पानी` होऊनच जाऊ दे- अजितदादा
`दूध का दूध आणि पानी का पानी` आता होऊनच जाऊ दे. असं म्हणत काँग्रेसवर घणाघाती प्रहारच अजित दादांनी केला आहे.
Sep 30, 2012, 02:43 PM ISTदादा म्हणतात मला नको तुमची मानवंदना...
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आज कोल्हापूर दौ-यावर आहेत.. कोल्हापूर विमानतळावर आगमन होताच पोलिसांची मानवंदना अजित पवारांनी नाकारली..
Sep 27, 2012, 12:36 PM ISTदादांनंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
जलसंपदा विभागाबाबत होत असलेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजीनामा दिला. पवार यांनी उर्जामंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे.
Sep 25, 2012, 07:52 PM ISTराष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांनाच नडले, गाडी रोखली
ठाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अडवली. महागाईविरोधात संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांची गाडी अडवली.
Sep 14, 2012, 03:19 PM IST'च्यायला, हे आपल्या बापाला कधीच जमले नाही'
आबांना प्रसिद्धीची नॅक बरोबर माहिती आहे. विधिमंडळात संध्याकाळचे सात वाजले की आबा भाषण करीत नाहीत. त्यांना माहिती असते, आता आपली बातमी लागणार नाही.
Sep 12, 2012, 12:54 PM ISTआबा कळत नसेल तर गृहखातं सोडा - राज
`अजितदादांनी गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवावी` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं.
Aug 23, 2012, 09:07 PM ISTशेवटची दुर्दैवी हाक, अजितदादा वाचवा आम्हांला......
मुलाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी बारामतीमधले महेश गुगळे त्यांचा मित्र उमेश पोतेकरांबरोबर अजित पवारांना भेटायला गेले. आणि तिथेच काळानं त्यांना गाठलं. 'अजितदादांना आम्हांला वाचवा' असा टाहो त्यांनी फोडला...
Jun 22, 2012, 06:04 PM IST