अकोला

अकोल्यात आठ राजा-राणी निवडणुकीच्या रिंगणी...

राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत. 

Feb 8, 2017, 08:12 PM IST

अकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले

अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. 

Feb 3, 2017, 10:51 PM IST

तिळ बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत

राज्यभरातील बाजारांना सध्या चाहूल लागलीय ती मकरसंक्रांत अर्थात तिळसंक्रांतीची... मात्र सध्या तिळाच्या बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत आल्याचे दिसत आहे.

Jan 10, 2017, 11:08 PM IST

दारुची दुकानं वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धरपड?

अकोला महापालिकेच्या शेवटच्या सभेत जोरदार गदारोळ झालाय. 

Jan 5, 2017, 08:29 AM IST

अकोल्यात केमिकल कंपनीला आग

अकोल्यामधील एमआयडीसी परिसरातील अक्षय केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागलीये.

Dec 31, 2016, 10:26 AM IST

शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबईत उत्तर भारतियांच्या मेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Dec 30, 2016, 07:54 AM IST

शेतकरीबंधुंनो, तुम्ही माती परिक्षण करता?

शेतकरीबंधुंनो, तुम्ही माती परिक्षण करता?

Dec 29, 2016, 10:01 PM IST

'तुझ्यासाठी कायपण मित्रा'

तुझ्यासाठी कायपण मित्रा म्हणत अकोल्यातल्या आदर्श विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मित्रासाठी मदतफेरी काढलीय. त्यांच्यातली मैत्री आणि माणुसकी पाहून सारे अकोलावासियही भारावून गेलेयत. काय झालंय नेमकं त्यांच्या मित्राला आणि कशी करू शकता तुम्हीही त्याला मदत पाहुयात त्यासाठी ही यशची कहाणी.

Dec 25, 2016, 11:02 AM IST

ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा, १.६० लाखांचा दंड अधिकाऱ्यांकडून वसूल

मलकापूर ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा प्रकरणी १.६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा ऐतिहासिक निकाल दिला. ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल होणार आहे.

Dec 13, 2016, 09:32 PM IST