Panchang 26 August 2024 in marathi : श्रावण महिन्याचा शेवटचा आठवडा कृष्ण जन्माष्टमीने सुरुवात होत आहे. श्रावण सोमवार आणि जन्माष्टमीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. सोमवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार जयंती योगासह गजकेसरी योग, हर्षन योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र वृषभ राशीत असणार आहे. (Monday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. सोमवार भगवान शंकराला समर्पित असून श्रावण सोमवारच व्रत असल्याने शंकराला शिवमूठ म्हणून जव अर्पण करायच आहे. सोमवारी जन्माष्टमी असल्याने रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची आराधना करण्यात येणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Monday panchang 26 August 2024 panchang in marathi Shravan somvar and Janmashtami 2024)
वार - सोमवार
तिथी - अष्टमी - 26:22:02 पर्यंत
नक्षत्र - कृत्तिका - 15:55:47 पर्यंत
करण - बालव - 14:57:37 पर्यंत, कौलव - 26:22:02 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्याघात - 22:15:47 पर्यंत
सूर्योदय - 05:56:15
सूर्यास्त -18:48:47
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 23:19:59
चंद्रास्त - 12:56:00
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:52:32
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त - 12:48:16 पासुन 13:39:46 पर्यंत, 15:22:46 पासुन 16:14:16 पर्यंत
कुलिक – 15:22:46 पासुन 16:14:16 पर्यंत
कंटक – 08:30:45 पासुन 09:22:15 पर्यंत
राहु काळ – 07:32:49 पासुन 09:09:23 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:13:45 पासुन 11:05:15 पर्यंत
यमघण्ट – 11:56:45 पासुन 12:48:16 पर्यंत
यमगण्ड – 10:45:56 पासुन 12:22:31 पर्यंत
गुलिक काळ – 13:59:05 पासुन 15:35:39 पर्यंत
अभिजीत - 11:56:45 पासुन 12:48:16 पर्यंत
पूर्व
ताराबल
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)