सर्वाधिक कमाई करणारे मालिकेतील सेलिब्रेटी
बॉलीवूडमध्ये काम करणारे अभिनेता-अभिनेत्री प्रत्येक चित्रपटातून कोट्यावधींची कमाई करत असतात. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खानसारखे अभिनेत्यांची कमाई कोटींच्या घरात असते. असे असले तरी छोट्या पडद्यावरील कलाकारही कमाईत काही मागे नाहीत. टीव्ही सिरियल्समधून रोज भेटणारे हे कलाकारही मोठी कमाई करतात.
3/10

4/10

7/10

9/10
