1/6
2/6
3/6
राखी सावंत
ड्रामा किंग राखी सावंत आपल्या भांडखोर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तसेच काही दर्शन तिने बिग बॉसच्या घरात दाखविले होते. राखी सावंतने तिच्या सोबत राहणाऱ्या सदस्यांच्या तोंडावर खूप चांगली वागायची पण तिने मागे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचेही आपण पाहिले असेल. तिचे बिग बॉसमध्ये अमित साद या अभिनेत्याशी सूत जुळले होते. पण नंतर तिने हे प्रकरणाला विराम दिला आणि सांगितले की तिचे अभिषेक अवस्थी सोबत अफेअर आहे.
4/6
इमाम सिद्दिकी
इमामला आपल्या विचित्रपणामुळे बिग बॉसच्या घरातून काढण्यात आले. घरातील सदस्य निराहुआशी गैरवर्तणूक केली म्हणून त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुन्हा घरात एन्ट्री देण्यात आली. त्यावेळी त्याने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. सपना भवनानी सोबत शुल्लक कारणाहून झालेले भांडण हे त्याच्या बिग बॉसच्या प्रवासातील हायलाइट्स होते.
5/6
डॉली बिंद्रा
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर कसं नेस्तानाबूत होतं, तसंच डॉली बिंद्राचा उद्रेक झाल्यावर बिग बॉसच्या घरातील सदस्य हे नेस्तानाबूत व्हायचे. तिचे श्वेता तिवारी, समीर सोनी आणि इतर घरातील सदस्यांशी झालेले भांडणाची खूप चर्चा झाली. तिचे ते भांडखोर व्यक्तीमत्त्व आजही प्रेक्षकांना आठवत आणि तिला सर्वात भांडखोर सदस्य म्हणून ओळतात.
6/6