रिलेशनशिपमध्ये असताना कधीही या ३ गोष्टी करु नयेत
प्रत्येकाला आपल्या नात्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. जर तुम्हाला वाटते तुमचे नाते नेहमी चिरतरुण रहावे तर तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत.
ब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल
अनेकदा असे लोक स्वत:ला एकटे समजू लागतात
लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या
लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की लग्नानंतरचे पहिले वर्ष फार कठीण असते.
कमालीचा बॅलेन्स साधत पतीसोबत योगा करणार्या 'या' अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेली आशका गरोडिया पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.
प्रेमाची कबुली देण्यापूर्वी मुली या 'हिंट्स' नक्की देतात ...
प्रेमात पडल्यावर मुलानेच पुढाकार घेऊन प्रपोज करावं असा काहीसा अलिखित नियम आहे.
पार्टनरला साखरझोपेतून उठवण्यासाठी रोमॅंटीक टीप्स
पार्टनरला साखरझोपेतून हलकेसे उठवण्यासाठी वापरा ही रोमॅंटीक पद्धत. त्यासाठी खालील टीप्स तुमच्या कामी येऊ शकतात.
या ७ गोष्टींवरून ओळखा तुमच्या पार्टनरचे तुमच्यावर खरे प्रेम आहे!
आपल्यावर प्रेम करणारा पार्टनर असावा, तो केअरिंग असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
जोडीदाराशी कधीच होणार नाही भांडण...लक्षात ठेवा या गोष्टी
अनेकदा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीवर बोलत असतो मात्र त्याचे रुपांतर भांडणात होतं.
.....म्हणून मुलांना लग्नासाठी मुलींकडून मिळतो नकार
जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारल्यामुळे लग्नाची बोलणी फिस्कटतात...
हे ७ गुण असलेल्या मुली मुलांना आवडतात
प्रत्येक माणसाचे असे स्वप्न असते की त्याचा वा तिचा पार्टनर तिला वा त्याला समजून घेईल. जिच्याशी भांडण जरी झाले तरी त्यामुळे प्रेम वाढेल. ज्याची चुकीची गोष्टही अनेकदा योग्य वाटेल. जाणून घ्या मुलींबद्दलच्या या ७ गोष्टी ज्या मुलांना भावतात.
रिलेशनशिपमध्ये महिलांना पुरुषांकडून हव्या असतात या ६ गोष्टी
अनेक पुरुषांना वाटतं की महिलांचे मन ओळखणे फार कठीण जाते. महिलांना समजून घेणे अशक्य असते. मात्र वास्तवात असे काही नसते. महिलांना समजून घेणे सोपे असते. जाणून घ्या रिलेशनशिपमध्ये असताना महिलांना पुरुषांकडून या गोष्टी हव्या असतात सन्मान - पहिली गोष्ट म्हणजे महिलांना सन्मान हवा असतो. तुम्ही त्यांना सन्मान दिल्यास त्यांना ते आवडते. महिलांची प्रत्येक गोष्ट ऐकायली पाहिजे असे काही नसते. मात्र त्यांनाही प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे मत विचारायला हवे. रिलेशनशिपमध्ये असल्यास दोघांनी एकमेकांना तितकास सन्मान देणे गरजेचे असते.
लग्नानंतर बायकोला चुकूनही हे प्रश्न विचारु नका
लग्न म्हणजे दोन जीवांचे बंधन असते. लग्नानंतर माझे तुझे असे काही नसते तर ते आपले असते असं म्हटलं जात. पण लग्न जरी झालं असलं तरी त्या दोन व्यक्ती या स्वतंत्र असतात. त्यांना त्यांचे खाजगी आयुष्यही असतेच की.
लग्नानंतर जोडपी हनिमुनला जातात कारण....
नेक जोडपी प्रामुख्याने हनिमूनला (मधुचंद्र) जाण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय निवडण्यामागे काय असते त्यांची मानसिकता....?
या ५ सवयींमुळे तुटतात नाती
नाते हे नेहमी प्रेम, विश्वास आणि सन्मानावर टिकते. नात्याची गरज समजून त्याप्रती आपली जबाबदारी सांभाळणे हे प्रत्येक पार्टनरचे कर्तव्य असते. मात्र अनेकदा पार्टनरच्या काही सवयींमुळे नात्यात कटुता येऊ शकते.
पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट
एखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे
मॅरिड लाईफ बोअर झालीये तर या टिप्स वापरा
जर तुमचा नवरा तुम्हाला वेळ देत नाहीये, तुमचे वैवाहिक जीवन कंटाळवाणे झालेय तर या सोप्या टिप्स तुमच्या जीवनात पुन्हा आनंद घेऊन येतील.
रोहित शर्माची पत्नीवर प्रेमाची बरसात; दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट
पोर्ट एलिजाबेथ येथील सेंट जॉर्ज मैदानावर शकती खेळी केल्यावर रोहित शर्मा भलताच ट्रेण्डमध्ये आला आहे. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.
व्हॅलेंटाईन डे स्पेशल : भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची लव्ह स्टोरी
भारतीय राजकारणात अशी काही प्रेमळ जोडपी आहेत. ज्यांच्या लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा होते. सुचेता कृपलानी आणि आचार्य कृपलानी अशा प्रेमळ जोडप्यापैकीच एक...
व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त
या प्रेमाच्या दिवशी टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे.