लग्नाच्या दोन महिन्यातच दुसऱ्यांदा हनीमुनला गेले Chahal-Dhanashree

Feb 26, 2021, 13:54 PM IST
1/6

दुसऱ्यांदा हनीमूनला पोहोचले दोघे

दुसऱ्यांदा हनीमूनला पोहोचले दोघे

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये चहल टीमचा हिस्सा नाही. चहल आपल्या पत्नीसोबत टाइम स्पेंड करत आहे. धनश्री आणि युजवेंद्र चहल मालदीवमध्ये आहेत. 

2/6

मालदीवमध्ये घालवत आहेत सुंदर क्षण

मालदीवमध्ये घालवत आहेत सुंदर क्षण

युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे. मालदीवमध्ये ते अतिशय सुंदर क्षण घालवत आहेत.   

3/6

चहल-धनश्रीची डेट नाइट

चहल-धनश्रीची डेट नाइट

दुसऱ्यांदा हनीमुनला पोहोचले चहल आणि धनश्री वर्मा. ही या दोघांची डेट नाइट आहे. त्यांनी याचे फोटो शेअर केलेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. 

4/6

इंग्लड विरूद्धच्या टी 20 सामन्यात दिसणार चहल

इंग्लड विरूद्धच्या टी 20 सामन्यात दिसणार चहल

चहल सध्या टेस्ट टीममध्ये नाही. इंग्लड विरूद्ध टी 20 सीरीजमध्ये त्याला घेण्यात आलं आहे. त्याने नुकतंच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणाचे नेतृत्व केलं आहे.  फिलहाल टेस्ट टीम का हिस्सा नहीं है, हालांकि इंग्लैंड के खिलाफ होने वाली टी20 सीरीज में टीम में शामिल किए गए हैं. उन्होंने हाल ही में सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में हरियाणा का प्रतिनिधित्व किया था.

5/6

सुंदर डान्सर आहे धनश्री

सुंदर डान्सर आहे धनश्री

धनश्री वर्मा ही पेशाने डान्सर आणि कोरिओग्राफर देखील आहे. तिचे व्हिडिओ यू-ट्यूबवर खूप व्हायरल होत असतात. ती कायमच डान्स मूव्सच्या माध्यमातून धमाल करत असते.   

6/6

जस्सी गिलसोबत डान्स करताना दिसली धनश्री

जस्सी गिलसोबत डान्स करताना दिसली धनश्री

गायिका जस्सी गिल एका म्युझिक व्हिडिओत काम करत आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत धनश्री नाचताना दिसत आहे. गिलने धनश्रीसोबत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 'कोणी अंदाज लावू शकतो की, माझ्या पुढच्या व्हिडिओत कोण असणार आहे? '